लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खते

Importance of Fertilizers in agriculture in Marathi

Fertilizer, Latest Marathi News

Importance of Fertilizers in agriculture खते हे शेतजमिनीसाठी महत्त्वाची निविष्ठा आहे. पिकांना योग्य पोषण मिळण्यासाठी खतांची आवश्यकता असते.
Read More
दोन ते अडीच महिन्यात उत्पादन देणाऱ्या ग्लॅडिओलसची शेती कशी कराल? - Marathi News | How to cultivate gladiolus flower crop that yields in two to two and a half months? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन ते अडीच महिन्यात उत्पादन देणाऱ्या ग्लॅडिओलसची शेती कशी कराल?

कंदवर्गीय फुलपिकांपैकी ग्लॅडिओलस हे एक व्यापारीदृष्ट्या महत्वाचे फुलपिक आहे. हे पिक मूळचे दक्षिण अफ्रिकेतील परंतू जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये याची लागवड केली जाते. भारतात दिल्ली, कोलकत्ता, मुंबई, बेंगलुरु आणि पुणे यासारख्या मोठ्या शहरांच्या आजूबाजू ...

विक्रमी उत्पादनासाठी सुरु उसाच्या लागवडीचे व्यवस्थापन कसे कराल? - Marathi News | How to manage sugarcane cultivation for record production? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विक्रमी उत्पादनासाठी सुरु उसाच्या लागवडीचे व्यवस्थापन कसे कराल?

महाराष्ट्रात १५ टक्के क्षेत्रावर १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सुरू उसाची लागवड केली जाते. सुरू उसाचे हेक्टरी १५० टनापेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी जमीन सेंद्रिय खताने समृद्ध करणे, सुधारीत जातींचे शुद्ध व निरोगी बियाणे, ५ फुटावर रोप लागवड त ...

उत्पन्न वाढवायचेय? तर मग फणस लागवडीचे हे तंत्र वापराच - Marathi News | The trend of farmers is increasing towards cultivation of jackfruit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्पन्न वाढवायचेय? तर मग फणस लागवडीचे हे तंत्र वापराच

उष्ण व दमट हवामान फणस पिकास चांगले मानवते. या पिकाची डोंगर उताराच्या जमिनीत लागवड होऊ शकते. चांगला निचरा होणाऱ्या अथवा रेताह, पोयट्याच्या किंवा तांबड्या जमिनीतही फणसाची वाढ चांगली होते. फणसामध्ये विशिष्ट अशा प्रसारित केलेल्या जाती नाहीत. ...

बागायतीत आंतरपिकासाठी 'कोकण लेमन' फायदेशीर - Marathi News | For intercropping in horticulture konkan lemon is beneficial | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बागायतीत आंतरपिकासाठी 'कोकण लेमन' फायदेशीर

कोकणात लिंबूवर्गीय फळे फारशी प्यापारीदृष्ट्या येत नाहीत. पपनसवगळता इतर लिंबूवर्गीय फळांना उष्ण व कोरड्या हवामानाची गरज असते. कोकणातील उष्ण दमट हवामानामध्ये सिडलेस लिंबाची 'कोकण लेमन' ही जात अतिशय चांगली येते. ...

रब्बी हंगामात कांद्याचे बिजोत्पादन कसे करावे? - Marathi News | How to do onion seed production in rabi season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामात कांद्याचे बिजोत्पादन कसे करावे?

कांद्याचे विक्रमी उत्पादन होत असले तरी प्रति हेक्टरी उत्पादकता कमी असल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. उत्पादकता वाढीसाठी चांगल्या वाणाच्या व शुद्ध बियाण्याची गरज आहे. हलक्या प्रतीच्या बियाणांमुळे विक्रीलायक उत्पादन कमी मिळते. ...

लसूण उत्पादन वाढीसाठी लागवडीचे तंत्रज्ञान - Marathi News | Cultivation technology for increasing garlic production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लसूण उत्पादन वाढीसाठी लागवडीचे तंत्रज्ञान

चीन नंतर भारतात लसणाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतात मध्यप्रदेश, गुजरात, ओरिसा, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये अग्रेसर आहेत. महाराष्ट्रात सुमारे १२००० हेक्टर क्षेत्रावर लसूण लावला जातो. ...

माती समृद्ध करणाऱ्या गांडूळ खताच्या निर्मितीचे तंत्र - Marathi News | Vermicompost production technique that enriches soil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माती समृद्ध करणाऱ्या गांडूळ खताच्या निर्मितीचे तंत्र

आज आपण गांडूळ खत निर्मिती बद्दल माहिती घेणार आहोत. २१ व्या शतकात शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी भरपूर रासायनिक खताचा वापर करताना दिसत आहेत, तर एकीकडे काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे देखील वळताना दिसत आहेत. ...

कुंडलच्या शेतकऱ्यांकडून उच्चांकी १३१ टन उसाचे उत्पादन - Marathi News | Highest sugarcane production of 131 tonnes by Kundal farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुंडलच्या शेतकऱ्यांकडून उच्चांकी १३१ टन उसाचे उत्पादन

क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड साखर कारखान्याने ठरावीक शेतकाऱ्यांना पथदर्शक प्रकल्पातून विशेष प्रयत्न करून जास्ती उत्पादनासाठी प्रयत्न केले, त्यातील उदय लाड या शेतकऱ्याने एकरी १३१.४३४ टनाचे विक्रमी ऊस उत्पादन घेतले. ...