किवळ येथील शेतकरी राम धरणे यांनी उसाचे पीक घेण्यासाठी सुरुवातीला नांगरट केली. त्यानंतर रोटर मारून त्यामध्ये चार टेलर शेणखत, १२ टन मळी विस्कटून पुन्हा रोटर मारून साडेचार फुटी सरी सोडली. ...
Fertilizer Linking : खत विक्रीसोबत इतर उत्पादने जबरदस्तीने लादण्याच्या प्रकाराला 'माफदा'ने थेट नकार दिला असून, लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. (Fertilizer Linking) ...
Fertilizer Linking : शेतकऱ्यांची फसवणूक, खत-बियाण्यांची सक्तीची विक्री आणि नियमबाह्य व्यवहार करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर अखेर कृषी विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. धाराशिव जिल्ह्यात अवघ्या १५ दिवसांत राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत १८ ...
स्फुरद (पी) फॉस्फरस/स्फुरद हे अन्नद्रव्य मातीमध्ये सहजासहजी विरघळत नाही. त्यामुळे किंवा त्याच्या गतीमध्ये स्थिर राहण्याचा गुणधर्म असल्यामुळे पिकामध्ये स्फुरदची कमतरता आढळून येते. ...
रब्बी हंगामाच्या अनुषंगाने सध्या शेतकऱ्यांना युरिया खताची गरज आहे. मात्र, खत दुकानदारांकडून खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. खत शिल्लक नसल्याचे सांगून जादा दराने विक्री होत आहे. तर दुकानांतून अन्य खते लिंकिंग करून विक्री होत आहेत. ...
Rabi Crop Fertilizer Crisis : रब्बी हंगामातील पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच युरियासह रासायनिक खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये खत उपलब्ध नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. वेळेवर खत न मिळाल्यास उ ...