Gold plated Ferrari of Indian american Man: हा साधासुधा फोटो नाहीय, तर ती कार एका अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयाची आहे, त्यात ती फेरारी आहे. यामुळे या फोटोचे वजन आणखीनच भारी आहे. ...
एका व्यक्तीने फरारी कार बुक केली होती. पण ही कार मिळण्यासाठी त्याला काही महिने वाट बघावी लागणार होती. तरी फरारी F8 Tributo खरेदी करण्यासाठी कित्येक महिने त्याने वाट पाहिली. ...