लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परकीय गुंतवणूक

परकीय गुंतवणूक

Fdi, Latest Marathi News

भारताचा चीनला दे धक्का! जगभरात 'हे' मेड इन इंडिया प्रॉडक्ट लोकप्रिय; निर्यातीत २८ टक्क्यांनी वाढ - Marathi News | indias electronics exports surge 28 percent driven by smartphone boom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा चीनला दे धक्का! जगभरात 'हे' मेड इन इंडिया प्रॉडक्ट लोकप्रिय; निर्यातीत २८ टक्क्यांनी वाढ

Electronics Exports : चीन अनेक उत्पादन निर्मिती क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, आता भारतानेही आपण काही कमी नसल्याचे दाखवत मोठी झेप घेतली आहे. जगभरात मेड इन इंडिया वस्तू लोकप्रिय होत आहेत. ...

Real Estate Investment : घर, ऑफिस की गोदाम, कोणत्या मालमत्तेत सर्वाधिक पैसे गुंतवले जातात? वाचून विश्वास नाही बसणार - Marathi News | property record institutional investment 8 87 billion dollar in real estate sector this year says report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर, ऑफिस की गोदाम, कोणत्या मालमत्तेत सर्वाधिक पैसे गुंतवले जातात? वाचून विश्वास नाही बसणार

Real Estate Investment : रिअल इस्टेट क्षेत्रातील संस्थात्मक गुंतवणूक या वर्षी ५१ टक्क्यांनी वाढून विक्रमी ८.८७ अब्ज डॉलर झाली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या मालमत्ता वर्गात पैसे गुंतवले आहेत. ...

देशात ‘एफडीआय’मध्ये ४ वर्षांत घसघशीत वाढ; या छोट्याशा देशाने सर्वाधिक पैसा ओतला - Marathi News | Slow growth in FDI in the country in 4 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात ‘एफडीआय’मध्ये ४ वर्षांत घसघशीत वाढ; या छोट्याशा देशाने सर्वाधिक पैसा ओतला

थेट परकीय गुंतवणूक १,००० अब्ज डॉलरपेक्षा अधिक  ...

विमाक्षेत्रात १०० % परकीय गुंतवणूक : अविचारी आणि घातक ! - Marathi News | The decision to bring 100 percent FDI in the insurance sector can be suicidal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विमाक्षेत्रात १०० % परकीय गुंतवणूक : अविचारी आणि घातक !

देशात विमा व्यवसायाच्या प्रसारास मर्यादा असण्यामागे कारणे अगणित आहेत. त्यावर उपाय न करता १००% ‘एफडीआय’चा निर्णय आत्मघातकी ठरू शकतो! ...

आव्हानांवर मात करीत महाराष्ट्र ‘नंबर वन’; परकीय गुंतवणूक वाढल्याची उदय सामंतांची माहिती - Marathi News | Industry Minister Uday Samant informed that foreign investment has increased in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आव्हानांवर मात करीत महाराष्ट्र ‘नंबर वन’; परकीय गुंतवणूक वाढल्याची उदय सामंतांची माहिती

रिझर्व्ह बँकेनुसार २ वर्षांपासून परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र ‘नंबर वन’वर आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ...

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती - Marathi News | Maharashtra tops in FDI Information of Deputy Chief Minister Devendra Fadnavis with reference to the Centre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

महाराष्ट्राने या बाबतीत स्वत:चाच विक्रम माेडला, पाहा काेणत्या राज्यात किती गुंतवणूक? ...

चीनला लोळवणार भारत! एफडीआयचे नियम करणार शिथिल - Marathi News | India will roll China! FDI rules will be relaxed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनला लोळवणार भारत! एफडीआयचे नियम करणार शिथिल

आंतरराष्ट्रीय कंपन्यांना देणार सवलती, एफडीआयचे नियम करणार शिथिल ...

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन!: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा - Marathi News | maharashtra number one in foreign investment dcm devendra fadnavis claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन!: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

महाराष्ट्रालाच अधिक पसंती ...