वाळूज महानगर : साजापूर शिवारात अन्न व औषधी प्रशासनाने एमआयडीसी वाळूज पोलिसांना सोबत घेऊन सोमवारी छापा मारत ४० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी दीपककुमार डाले याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
खवा, दुधापासून बनलेल्या मिठाईमध्ये भेसळ होण्याचे प्रकारही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे मिठाई खरेदी करताना ग्राहकांनी अधिक जागरूक राहावे, तसेच दुकानदारांकडे बिलाची मागणी करावी, असे आवाहन एफडीएने केले आहे. ...
दिवाळीनिमित्त नातेवाईक व मित्रपरिवारात तसेच परिचितांना भेटवस्तू म्हणून अनेक वेळा मिठाई दिली जाते. मात्र, मिठाईसाठी वापरला जाणारा खवा भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे. ...