लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फवाद खान

फवाद खान, फोटो

Fawad khan, Latest Marathi News

फवाद खान हा पाकिस्तानी अभिनेता व निर्माता आहे. गायक अशीही त्याची ओळख आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे. २०१४ मध्ये आलेल्या ‘खूबसूरत’ हा फवादचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. यात सोनम कपूर मुख्य भूमिकेत होती. यानंतर कपूर अ‍ॅण्ड सन्स, ऐ दिल है मुश्किल अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत तो दिसला.
Read More
फवाद खानच नाही 'हे' पाकिस्तानी कलाकारही करणार बॉलिवूडमध्ये काम? दुसऱ्या नावाची जोरदार चर्चा - Marathi News | not only fawad khan but hania aamir ayeza khan and mawra hocane also going to do indian projects | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फवाद खानच नाही 'हे' पाकिस्तानी कलाकारही करणार बॉलिवूडमध्ये काम? दुसऱ्या नावाची जोरदार चर्चा

फवाद खानचा वाणी कपूरसोबत 'अबीर गुलाल' सिनेमा रिलीज होत आहे. आणखी कोणत्या पाकिस्तानी कलाकारांची चर्चा? वाचा ...

पाकिस्तानी चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट' भारतात रिलीज होणार नाही - Marathi News | Pakistani film The Legend of Maula Jatt release in India | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट' भारतात रिलीज होणार नाही