लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फवाद खान

फवाद खान

Fawad khan, Latest Marathi News

फवाद खान हा पाकिस्तानी अभिनेता व निर्माता आहे. गायक अशीही त्याची ओळख आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे. २०१४ मध्ये आलेल्या ‘खूबसूरत’ हा फवादचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. यात सोनम कपूर मुख्य भूमिकेत होती. यानंतर कपूर अ‍ॅण्ड सन्स, ऐ दिल है मुश्किल अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत तो दिसला.
Read More
'खुबसुरत'मध्ये सोनमसोबत काम करण्यास कोणताही अभिनेता नव्हता तयार, त्यामागचं हे आहे Reason - Marathi News |  There was no actor to work with Sonam in 'Khubsurat', there is a reason behind this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खुबसुरत'मध्ये सोनमसोबत काम करण्यास कोणताही अभिनेता नव्हता तयार, त्यामागचं हे आहे Reason

अभिनेत्री सोनम कपूरने एका मुलाखतीत सांगितलं की खुबसुरत चित्रपटात काम करण्यासाठी कोणताही अभिनेता तयार नव्हता. ...

मुलीला पोलिओ डोस पाजण्यास नकार, पाकी अभिनेता फवाद खान विरोधात गुन्हा - Marathi News | Fawad Khan booked after wife refuses anti-polio drops for daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलीला पोलिओ डोस पाजण्यास नकार, पाकी अभिनेता फवाद खान विरोधात गुन्हा

पाकिस्तानचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता फवाद खान कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. होय, फवादच्या पत्नीने आपल्या मुलीला पोलिओ ड्रॉप पाजण्यास नकार दिला. यानंतर लाहोर पोलिसांनी पोलिओ टीमच्या लेखी तक्रारीनंतर फवादविरोधात एफआयआर दाखल केला. ...