फातिमा सना शेख ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘चाची420’मध्ये ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. 2016 मध्ये आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटात तिने महावीर सिंग फोगट यांची मुलगी गीता फोगट हिची व्यक्तिरेखा साकारली होती. Read More
Aamir khan: आमिर गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री फातिमा सना शेखला डेट करत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे फातिमासोबतच आमिर तिसरं लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ...
आमिर खानने किरण रावसह १५ वर्षांनंतर लग्न मोडण्याचा निर्णय घेत परस्पर संमतीने घटस्फोट घेतला असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे आमिर खानच्या घटस्फोटानंतर बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख सोशल मीडियावर टॉप ट्रेंडमध्ये आहे. ...