फातिमा सना शेख ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘चाची420’मध्ये ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. 2016 मध्ये आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटात तिने महावीर सिंग फोगट यांची मुलगी गीता फोगट हिची व्यक्तिरेखा साकारली होती. Read More
'लाइफ इन मेट्रो' चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. यात धर्मेंद्र, शिल्पा शेट्टी, इरफान खान, केके मेनन, शर्मन जोशी यांसारख्या कलाकारांनी काम केले होते. आता या चित्रपटाचा सिक्वल येत आहे. ...
आमिर खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे अनेक लूक पोस्टर जारी केले गेले आहेत. अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेखनंतर आज या चित्रपटाचा तिसरा टीजर लूक जारी केला गेला. हा लूक आहे, जॉन क्लाईवचा. ...
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन व आमीर खान पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ...