फातिमा सना शेख ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘चाची420’मध्ये ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. 2016 मध्ये आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटात तिने महावीर सिंग फोगट यांची मुलगी गीता फोगट हिची व्यक्तिरेखा साकारली होती. Read More
जेव्हा फातिमाला समजलं की, शाहरूख खान आता राजुकमार हिराणींसोबत सिनेमा करणार आहे तर तिने हिराणींना मेसेज केला आणि तिचा सिनेमासाठी विचार करण्याची मागणी केली. ...