फातिमा सना शेख ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘चाची420’मध्ये ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. 2016 मध्ये आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटात तिने महावीर सिंग फोगट यांची मुलगी गीता फोगट हिची व्यक्तिरेखा साकारली होती. Read More
शाहरुख खानसाठी गतवर्ष निराशाजनक ठरले. त्याचा गतवर्षी रिलीज झालेला ‘झिरो’ दणकून आपटला. पण या अपयशामुळे हार मानेल तो किंगखान कुठला? शाहरूखने आता आपल्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. ...
‘दंगल’मध्ये फातिमा सना शेखने गीता फोगटची भूमिका साकारली होती. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला होता. या सिनेमात फातिमा आमिरच्या मुलीच्या भूमिकेत होती. या सिनेमातील फातिमाच्या भूमिकेची देखील चांगलीच चर्चा झाली होती. ...
आमिर आणि फातिमाच्या अफेअरची प्रचंड चर्चा सुरू असली तरी त्या दोघांनी यावर मौन राखणेच पसंत केले आहे. पण फातिमा सना शेख नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या विषयावर भरभरून बोलली आहे. ...
'लाइफ इन मेट्रो' चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. यात धर्मेंद्र, शिल्पा शेट्टी, इरफान खान, केके मेनन, शर्मन जोशी यांसारख्या कलाकारांनी काम केले होते. आता या चित्रपटाचा सिक्वल येत आहे. ...
आमिर खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे अनेक लूक पोस्टर जारी केले गेले आहेत. अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेखनंतर आज या चित्रपटाचा तिसरा टीजर लूक जारी केला गेला. हा लूक आहे, जॉन क्लाईवचा. ...
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन व आमीर खान पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ...