शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फातिमा सना शेख

फातिमा सना शेख ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘चाची420’मध्ये ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. 2016 मध्ये आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटात तिने महावीर सिंग फोगट यांची मुलगी गीता फोगट हिची व्यक्तिरेखा साकारली होती.

Read more

फातिमा सना शेख ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘चाची420’मध्ये ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. 2016 मध्ये आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटात तिने महावीर सिंग फोगट यांची मुलगी गीता फोगट हिची व्यक्तिरेखा साकारली होती.

फिल्मी : चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला अन् मारलंही..., प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अज्ञाताने केलेलं गैरवर्तन, म्हणाली...

फिल्मी : फातिमा सना शेखने 'या' कारणामुळे पहिल्यांदा नाकारला होता 'दंगल' सिनेमा, म्हणाली- ऑडिशन दिली नसती, तर...

फिल्मी : मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड, 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

फिल्मी : तमन्नासोबत ब्रेकअप होताच विजय वर्मा 'दंगल गर्ल' ला करतोय डेट? अफेयर्सच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन 

फिल्मी : तमन्नासोबत ब्रेकअपनंतर विजय वर्मा पुन्हा प्रेमात? जिच्यासोबत रंगल्या आमिरच्या अफेअरच्या चर्चा तिलाच करतोय डेट

फिल्मी : Metro in Dino Trailer Launch : चार जोडप्यांची प्रेमकहाणी अन् अरिजीतच्या आवाजाची जादू, कसा आहे 'मेट्रो इन दिनो'चा ट्रेलर?

फिल्मी : आमिरसोबत लिंकअपच्या चर्चांमुळे दुखावली होती फातिमा सना शेख; म्हणाली, असं वाटत होतं...

फिल्मी : 'इश्क'मध्ये काजोलच्या कडेवर असलेल्या चिमुकलीला ओळखलंत का? आज आहे लोकप्रिय अभिनेत्री

फिल्मी : अन् मला चित्रपटांमधून बाहेर काढलं, 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' फ्लॉप झाल्यानंतर फातिमा सना शेखला करावा लागला संघर्ष

फिल्मी : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; म्हणाली, पॉवर असली की तिथे...