How To Make Upavas Bhajani For Navaratri 2024: नवरात्रीच्या उपवासासाठी भाजणीचं पीठ करून ठेवणार असाल तर १ किलो भाजणीसाठी नेमके कोणते पदार्थ किती प्रमाणात घ्यावेत, ते एकदा बघा..(Upavas Bhajani Recipe In Marathi) ...
Makhana Kheer For Haritalika Fast: हरितालिकेचा उपवास करून गळून जात असाल, थकवा येत असेल तर संध्याकाळच्या वेळी मखाना खीर खा. यामुळे चांगली एनर्जी मिळते. दुसऱ्यादिवशी उपवासाचा त्रास होत नाही. (how to makae makhana kheer?) ...
Fasting Rules & Food What To Eat & What Not To Eat : The five common mistakes people make when fasting : उपवास करताना अशा चुका करु नका ज्याने शरीराला हानी पोहोचेल, या चुका नेमक्या कोणत्या ते पाहूयात... ...
How To Make Sabudana Paratha: उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा किंवा साबुदाण्याची खिचडी खाण्याऐवजी साबुदाणा पराठा खाऊन पाहा. (simple and easy recipe of making sabudana paratha) ...
how to do fast in shravan?: श्रावणात किंवा नवरात्रीच्या काळात अनेक जण दिवसांतून एकवेळ जेवून उपवास करतात. अशा पद्धतीने उपवास करत असाल तर ते आरोग्यासाठी अधिक लाभदायक होण्यासाठी काय करावं, याची आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली खास माहिती... ...