FASTag ही भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे, जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) द्वारे चालविली जाते. प्रीपेड किंवा बचत खात्यातून किंवा थेट टोल मालकाशी जोडलेले टोल देय देण्यास हे रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञान वापरते. Read More
Maharashtra Toll Update: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारितील टोल नाक्यांवर फास्टॅगद्वारे पथकर न भरणाऱ्या वाहनांकडून दुप्पट पथकर आकारला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू १ एप्रिलपासून होणार आहे. ...
प्रत्येक टोल प्लाझाच्या ठिकाणी फास्टॅग वापरणे बंधनकारक आहे, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. परंतु, यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येत असल्याचे म्हणत, पुण्यातील रहिवासी अर्जुन खानापुरे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. ...
कारची चोरी झाल्याचा संशय आल्याने बाहेर जाऊन कार असल्याची खात्री केली. कार जागेवरच आहे, मग आपल्या खात्यातून टोलची रक्कम कशी काय गेली? असा प्रश्न त्यांना पडला. ...
Fastag balance validation new rule: तुम्हाला तुमच्या फास्टॅगबाबत अधिक जागरुक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. तुम्ही ही काळजी घेतली नाही तर फास्टॅग अॅक्टीव्ह करूनही तुम्हाला डबल पैसा मोजावा लागण्याची शक्यता आहे. ...
National Highway Toll: जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबं आणि कार मालकांना सरकार लवकरच आणखी एक भेट देऊ शकते. ...