लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फास्टॅग

FASTag Latest news

Fastag, Latest Marathi News

FASTag ही भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे, जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) द्वारे चालविली जाते. प्रीपेड किंवा बचत खात्यातून किंवा थेट टोल मालकाशी जोडलेले टोल देय देण्यास हे रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञान वापरते.
Read More
National Highway Toll Pass: एकदा पैसे द्या आणि १५ वर्ष टोलपासून मुक्ती, पाहा किती रुपयांत बनेल 'लाईफटाइम पास' - Marathi News | Pay once and get exemption from toll for 15 years national highway how much lifetime pass will cost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकदा पैसे द्या आणि १५ वर्ष टोलपासून मुक्ती, पाहा किती रुपयांत बनेल 'लाईफटाइम पास'

National Highway Toll: जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबं आणि कार मालकांना सरकार लवकरच आणखी एक भेट देऊ शकते. ...

पार्किंगमध्ये लावलेल्या चारचाकी गाडीचा कटतोय टोल, फास्ट टॅगचा नवा फ्रॉड समोर… - Marathi News | Car is outside the house and toll is being deducted; New FASTag fraud exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्किंगमध्ये लावलेल्या चारचाकी गाडीचा कटतोय टोल, फास्ट टॅगचा नवा फ्रॉड समोर…

जर सातत्याने आणि ते पण रात्रीच्या वेळेसच टोल कट होत असल्याचे मेसेज तुम्हाला यायला लागले तर ...

१ एप्रिलपासून वाहनांना फास्ट-टॅग बंधनकारक; अन्यथा भरावा लागणार दुप्पट टोल - Marathi News | FAST-tag mandatory for vehicles from April 1; otherwise double toll will have to be paid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१ एप्रिलपासून वाहनांना फास्ट-टॅग बंधनकारक; अन्यथा भरावा लागणार दुप्पट टोल

आता राज्य सरकारच्या धोरणात बदल करण्यात आला आहे ...

१ एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी FASTag अनिवार्य; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय - Marathi News | FASTag mandatory from April 1 decision taken in state cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१ एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी FASTag अनिवार्य; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

आता FASTag ची गरज नाही? लवकरच सुरु होणार GNSS सिस्टम, टोल भरण्याची संपूर्ण प्रक्रिया बदलणार! - Marathi News | global navigation satellite system fastag system going to be end government implement new toll technology | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता FASTag ची गरज नाही? लवकरच सुरु होणार GNSS सिस्टम, टोल भरण्याची संपूर्ण प्रक्रिया बदलणार!

GNSS Toll System : सरकार ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) टेक्नॉलॉजी आणण्याच्या तयारीत आहे. ...

FASTag Recharge : FASTag चा बॅलन्स कमी झाल्यास आपोआपच पैसे अ‍ॅड होणार, RBI नं केली व्यवस्था; जाणून घ्या - Marathi News | FASTag balance decreases money will be automatically added from account decision taken RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FASTag चा बॅलन्स कमी झाल्यास आपोआपच पैसे अ‍ॅड होणार, RBI नं केली व्यवस्था; जाणून घ्या

FASTag Recharge : आरबीआयनं आपल्या ई-मॅन्डेट फ्रेमवर्कमध्ये अपडेटची घोषणा केली आहे. आरबीआयनं फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या (एनसीएमसी) ऑटो-रिप्लेसमेंटचा समावेश ई-मॅन्डेट फ्रेमवर्कअंतर्गत करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Rule Change 1st August : आजपासून देशभरात लागू झाले हे ६ मोठे बदल; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम - Marathi News | Rule Change 1st August These 6 major changes have been implemented across the country Direct impact on your pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजपासून देशभरात लागू झाले हे ६ मोठे बदल; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम

जुलैचा महिना संपला असून आजपासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे. देशात पहिल्या तारखेपासून (Rule Change From 1st August) अनेक मोठे बदल लागू करण्यात आले आहेत. ...

FastTag Rules: आजपासून बदलले FastTag चे नियम; टोलनाक्यावर उल्लंघन केल्यास होणार ब्लॅक लिस्ट - Marathi News | FastTag rules changed from today; Violation at the toll booth will result in blacklisting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FastTag Rules: आजपासून बदलले FastTag चे नियम; टोलनाक्यावर उल्लंघन केल्यास होणार ब्लॅक लिस्ट

FastTag Rules: देशातील वाहनधारकांच्या दृष्टीने फास्टटॅगमध्ये महत्त्वाचा बदल होत आहे. या बदलाकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं फास्टटॅग अकाऊंट ब्लॅक लिस्टेड केले जाईल. ...