लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फास्टॅग

FASTag Latest news, मराठी बातम्या

Fastag, Latest Marathi News

FASTag ही भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे, जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) द्वारे चालविली जाते. प्रीपेड किंवा बचत खात्यातून किंवा थेट टोल मालकाशी जोडलेले टोल देय देण्यास हे रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञान वापरते.
Read More
फास्टटॅग रिचार्जच्या नादात पावणेतीन लाख गमावले - Marathi News | Lost Rs 53 lakh due to fasttag recharge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फास्टटॅग रिचार्जच्या नादात पावणेतीन लाख गमावले

Nagpur News फासस्टॅग रिचार्जसाठी ॲपवर डेबिट कार्डचे तपशील टाकणे एका महिलेला महागात पडले. अज्ञात आरोपीने ऑनलाईन माध्यमातून त्यांच्या खात्यातील पावणे तीन लाख रुपये उडविल्याची घटना सिव्हील लाईन्स परिसरात घडली. ...

FASTag Traffic Challan : फास्टॅग असला नसला तरी दंडाची पावती घरी येणार; नवा नियम डोकेदुखी वाढवणार - Marathi News | FASTag Traffic Challan: Receipt of fine will come home even if there is fastag on car; The new traffic rule will increase headaches toll plaza | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फास्टॅग असला, नसला तरी दंडाची पावती घरी येणार; नवा नियम डोकेदुखी वाढवणार

FASTag New Rule: हा नियम गेल्या महिन्यात १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू झाला आहे. गाडीवर फास्टॅग असला आणि नसला तरी तुम्हाला दंडाची पावती येणार आहे. ...

Google Pay च्या माध्यमातून 'असा'  करा रिचार्ज तुमचा FASTag; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस - Marathi News | Recharge your FASTag through Google Pay; See step by step process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Google Pay च्या माध्यमातून 'असा'  करा रिचार्ज तुमचा FASTag; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Google Pay FASTag Recharge : अगदी सोप्या पद्धतीनं 'गुगल पे'च्या माध्यमातून तुम्हाला 'फास्टॅग' रिचार्ज करता येणार आहे. ...

वाहनांवरील फास्टॅग हटवणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; 'ही' पद्धत येणार - Marathi News | parliamentary committee recommends removing fastag from vehicles government to use gps technology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहनांवरील फास्टॅग हटवणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; 'ही' पद्धत येणार

टोलवसुलीसाठी नवी पद्धत येणार; संसदीय समितीला सरकारचं आश्वासन ...

आता FASTag द्वारे मिळणार पार्किंगची सुविधा, Paytm ने सुरू केली नवी सर्व्हिस; जाणून घ्या फायदे... - Marathi News | paytm to launch fastag based parking service start with dmrc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता FASTag द्वारे मिळणार पार्किंगची सुविधा, Paytm ने सुरू केली नवी सर्व्हिस; जाणून घ्या फायदे...

paytm to launch fastag based parking service : फास्टॅगद्वारे पार्किंग शुल्क जमा करण्यात येईल, असे पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने (PPBL) सांगितले आहे.  ...

अजबच प्रकार! वाहन घरासमोर उभे आणि तिकडे फास्टॅगद्वारे कापली गेली टोलची रक्कम - Marathi News | Strange! The amount of toll was deducted by the fastag in front of the vehicle | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अजबच प्रकार! वाहन घरासमोर उभे आणि तिकडे फास्टॅगद्वारे कापली गेली टोलची रक्कम

Wardha News पुलगाव येथील सुधीर बांगरे यांचे चारचाकी वाहन घरी उभे असतानाही त्यांच्याकडून आॅनलाइन पद्धतीने टोल वसूल करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ...

Digital Payment ला चालना; मार्च महिन्यात BHIM UPI द्वारे २७३ कोटींचे व्यवहार - Marathi News | digital payments numbers increased 273 crore transactions through BHIM UPI in March 2021 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Digital Payment ला चालना; मार्च महिन्यात BHIM UPI द्वारे २७३ कोटींचे व्यवहार

Digital Payment : गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च महिन्यात डिजिटल व्यवहारांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ ...

अजब क्लुप्ती! मोठ्या गाडीला छोट्या गाडीचा FasTag; टोलचे पैसे वाचवायचे एक सो एक फंडे उघड - Marathi News | trick exposed, small car Fastag used for big bus, Truck, Tempo to save money on tollplaza | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजब क्लुप्ती! मोठ्या गाडीला छोट्या गाडीचा FasTag; टोलचे पैसे वाचवायचे एक सो एक फंडे उघड

Fastag Scam: जर एखाद्या वाहनाला फास्टॅग नसेल तर त्याच्याकडून दुप्पट टोल रोखीने वसूल केला जातो. आजही अनेक ठिकाणी फास्टॅग स्कॅन नाही झाला, ब्लॅकलिस्ट दाखवून लुटायचे धंदे सुरु आहेत. आता तर वाहनचालकांनीच एकेक क्लुप्त्या शोधून काढल्या आहेत. ...