FASTag ही भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे, जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) द्वारे चालविली जाते. प्रीपेड किंवा बचत खात्यातून किंवा थेट टोल मालकाशी जोडलेले टोल देय देण्यास हे रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञान वापरते. Read More
आता जर एखाद्या प्रवाशाला टोल प्लाझावर अस्वच्छ शौचालय दिसले, तर तो त्याचा फोटो पाठवून १,००० रुपयांचे बक्षीस मिळवू शकतो. कसं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने FASTags बाबत नवीन नियम जारी केले आहेत. FASTag शिवाय, टोल शुल्क आता टोल शुल्काच्या दुप्पट नाही तर १.२५ पट असेल आणि UPI वापरून भरता येईल. हा नियम १५ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. ...
Annual FASTag Benefits: एका तरुणाने वार्षिक फास्टॅगच्या मदतीने 25 दिवसांत 11,000 किमी प्रवास केला आणि 17,000 रुपयांची टोल बचत केली. नितीन गडकरी आणि NHAI च्या या योजनेबद्दल अधिक जाणून घ्या. ...
Fastag Annual Pass Price : जर तुम्हीही महामार्गावर खूप प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय १५ ऑगस्टपासून एक नवीन FASTag वार्षिक पास लाँच करत आहे. ...
FASTag Transfer: जर तुम्हाला तुमचा FASTag एका बँकेतून दुसऱ्या बँकेत शिफ्ट करायचा असेल तर हे काम थोडं सावधगिरीने करावं लागेल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (NPCI) चा "वन व्हेईकल, वन FASTag" हा नियम आहे. ...