लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

श्रद्धा कपूरचा स्टनिंग लूक, सिल्कची साडी आणि मिररवर्क! जुन्या-नव्याचा फ्युजन ट्रेंड, नक्की काय? - Marathi News | Shraddha Kapoor's stunning look, silk saree and mirror work! Old-new fusion trend, what exactly? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रद्धा कपूरचा स्टनिंग लूक, सिल्कची साडी आणि मिररवर्क! जुन्या-नव्याचा फ्युजन ट्रेंड, नक्की काय?

प्लेन साडी आणि त्यावर मिरर वर्क केलेलं ब्लाऊज... असा बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा लूक अतिशय ट्रेण्डी दिसत आहे. ...

Met Gala 2021: सेलिब्रिटींच्या चित्रविचित्र कपड्यांची दुनिया, कधी यलो ऑम्लेट तर कधी काळे भयानक भूत - Marathi News | Met Gala 2021: A world of celebrity costumes, sometimes yellow omelettes and sometimes black scary ghosts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Met Gala 2021: सेलिब्रिटींच्या चित्रविचित्र कपड्यांची दुनिया, कधी यलो ऑम्लेट तर कधी काळे भयानक भूत

न्यूयॉर्क शहरात होणारा Met Gala इव्हेंट म्हणजे फॅशन जगतातला जणू कुंभमेळाच. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा सोहळा सेलिब्रिटींच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे जबरदस्त गाजला. ...

Saree Fashion Tips : सिंपल साडी नेसून क्लासी लूक हवाय? मग या घ्या चित्रांगदा सिंहच्या स्टायलिंग टिप्स  - Marathi News | Saree Fashion Tips : Chitrangda singh traditional looks for wedding or party | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Saree Fashion Tips : सिंपल साडी नेसून क्लासी लूक हवाय? मग या घ्या चित्रांगदा सिंहच्या स्टायलिंग टिप्स 

Saree Fashion Tips : बॉलीवुड अभिनेत्री  चित्रांगदा सिंह ही नेहमीच साडीवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा चित्रांगदानं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर  ट्रेडिशनल आऊटफिटमधील फोटो शेअर केला आहे.  ...

फेमस ब्रॅन्डने मार्केटमध्ये आणलं नवं फाटकं स्वेटर, किंमत वाचून चक्रावले लोक - Marathi News | Viral photo luxury brand balenciaga selling expensive distressed sweater | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फेमस ब्रॅन्डने मार्केटमध्ये आणलं नवं फाटकं स्वेटर, किंमत वाचून चक्रावले लोक

सोशल मीडियावर नेहमीच अजब गोष्टी व्हायरल होत असतात. फॉरेनमध्ये प्रसिद्ध लक्झरी ब्रॅन्डने हायफाय रेंजचं स्वेटर मार्केटमध्ये लॉंच केलं आहे. ...

कपाटातल्या महागड्या साड्या खराब होऊ नयेत म्हणून 'या' टिप्स वापरा; वर्षानुवर्ष दिसतील नव्या कोऱ्या  - Marathi News | How to take care of your clothes : how to take care of precious, expensive sarees | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपाटातल्या महागड्या साड्या खराब होऊ नयेत म्हणून 'या' टिप्स वापरा; वर्षानुवर्ष दिसतील नव्या कोऱ्या 

How to take care of your clothes : साड्या वर्षानुवर्ष कपाटात व्यवस्थित राहण्यासाठी काही टिप्स वापरल्या  (Useful tips to take care of expensive sarees ) तर नक्कीच फायदा होईल.  ...

Afghanistan: फॅशन ते बंदुकीच्या गोळीपर्यंतची अंधारयात्रा - Marathi News | The dark journey from fashion to the bullet of Afghanistan because of Taliban in last 50 years | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अफगाणिस्तानची ती अन् तिची 50 वर्षे! फॅशन ते बंदुकीच्या गोळीपर्यंतची अंधारयात्रा

Afghanistan Fashion Story: ५० वर्षांपूर्वीचा आधुनिक, फॅशनवेडा अफगाणिस्तान अंधाऱ्या खोलीत बंद आहे.  दिलदार देशाला वाऱ्यावर सोडून अख्खे जग गुळणी धरल्यासारखे गप्प आहे ! ...

रक्षाबंधनासाठी खास स्टायलिंग टिप्स!  - Marathi News | Special styling tips for Rakshabandhan! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :रक्षाबंधनासाठी खास स्टायलिंग टिप्स! 

Special styling tips : भारतात लवकरच साजरा होणार असलेला रक्षाबंधन हा सण बहीण व भाऊ यांचं नातं साजरं करणारा सण आहे. या सणाचं पारंपरिक महत्त्व खास शैलीत जपण्यासाठी लोक नवे कपडे, वस्तू, भेटवस्तू खरेदी करतात. ...

Dressing Tips : हेवी ब्रेस्टमुळे कोणत्याही आऊटफिटमध्ये बेढब दिसता? मग स्टायलिस्ट दिसण्यासाठी 'या' घ्या सोप्या टिप्स - Marathi News | Dressing Tips : Know about some styling tips for heavy breast woman | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Dressing Tips : हेवी ब्रेस्टमुळे कोणत्याही आऊटफिटमध्ये बेढब दिसता? मग स्टायलिस्ट दिसण्यासाठी 'या' घ्या सोप्या टिप्स

Dressing Tips : कोणताही ड्रेस किंवा स्टाईल कॅरी करण्यासाठी आपण आपल्या शरीराचा आकार प्रथम समजून घेणे महत्वाचे आहे. ...