लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

उंची कमी आहे? कपडे खरेदी करताना लक्षात ठेवा ३ टिप्स, हाय हिल्स न घालताही दिसाल उंच - Marathi News | How to look taller, 3 Styling tips to make you look taller | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उंची कमी आहे? कपडे खरेदी करताना लक्षात ठेवा ३ टिप्स, हाय हिल्स न घालताही दिसाल उंच

Dress up Styles to Look Taller: कपड्यांची अचूक निवड केली तर खरोखरच तुम्ही आहे त्यापेक्षा अधिक उंच दिसू शकाल. म्हणूनच या काही टिप्स लक्षात ठेवा आणि तुमचा तुम्हीच फरक अनुभवा. ...

संक्रातीला काळे कपडे का घालतात? हलव्याचे दागिने-बोरन्हाण-काळे कपडे आणि पतंगांचा सण.. - Marathi News | Why wear black clothes on Sankranti? Halwa ornaments-boranhan and black dresses and kite festival.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :संक्रातीला काळे कपडे का घालतात? हलव्याचे दागिने-बोरन्हाण-काळे कपडे आणि पतंगांचा सण..

Festive Dressing : Why Do We Wear The Colour Black On Makar Sankranti : एरव्ही काळे कपडे सणाला न घालण्याची रीत असली तरी संक्रांत त्याला अपवाद आहे. ...

दीपिका पादुकोणचा २१ हजारांचा पांढराशुभ्र मिडी ड्रेस, ड्रेसची किंमत ऐकूनच नेटिझन्स विचारत आहेत...... - Marathi News | Actress Deepika Padukone's glossy white dress worth Rs. 21 thousand, Look at the speciality of her dress  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीपिका पादुकोणचा २१ हजारांचा पांढराशुभ्र मिडी ड्रेस, ड्रेसची किंमत ऐकूनच नेटिझन्स विचारत आहेत......

Deepika Padukone's Glossy White Dress: अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) तिच्या नवऱ्यासह म्हणजेच रणवीर सिंगसोबत ( Ranveer Singh) नुकतीच मुंंबई एअरपोर्टवर दिसली. यावेळी तिने घातलेला ड्रेस सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे.. ...

बाप रे बाप! समंथा प्रभुच्या पर्सची किंमत तब्बल २.५ लाख, पाहा या लाखमोलाच्या पर्सची खासियत... - Marathi News | Actress Samantha ruth Prabhu's stylish handbag costs Rs. 2 lakh, What is the speciality of this costly bag? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाप रे बाप! समंथा प्रभुच्या पर्सची किंमत तब्बल २.५ लाख, पाहा या लाखमोलाच्या पर्सची खासियत...

Samantha Prabhu's Stylish Handbag Costs Rs. 2 lakh: सेलिब्रिटींचे कपडे- ॲक्सेसरीज आणि त्यांची किंमत या गोष्टींची नेहमीच चर्चा होत असते. आताही अशीच गाजतेय अभिनेत्री समंथा प्रभुची अडीच लाखांची पर्स.. ...

लेगिन्स थोड्याच दिवसात सैलसर-लुळ्या-गबाळ्या दिसतात? फक्त ३ गोष्टी करा, लेगिन्स राहतील उत्तम - Marathi News | Washing tips for leggings, How to wash leggings so that it will remain in fine shape for long  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेगिन्स थोड्याच दिवसात सैलसर-लुळ्या-गबाळ्या दिसतात? फक्त ३ गोष्टी करा, लेगिन्स राहतील उत्तम

Best Way To Wash Leggings: लेगिन्स अधिककाळ टिकावी, तिचा कपडा चांगला रहावा यासाठी या काही गोष्टी करून बघा.. ...

ब्रेसियर ॲक्सेसरीज हा प्रकार नक्की काय असतो? तो वापरण्याचे फायदे कोणते? - Marathi News | What is bra accessories? What are the benefits of using it? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्रेसियर ॲक्सेसरीज हा प्रकार नक्की काय असतो? तो वापरण्याचे फायदे कोणते?

Bra Accessories For Comfort : ब्रेसियर योग्य मापाची निवडणे हे आरोग्यासाठीही आवश्यक असते. ...

फॅशनेबल म्हणून ५ चुका टाळा, पाहा क्लासी लूकसाठी ॲक्सेसरीजची परफेक्ट निवड कशी करायची? - Marathi News | 5 Fashion mistakes that should avoid, How to maintain classy look with the proper selection of accessories and clothes? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फॅशनेबल म्हणून ५ चुका टाळा, पाहा क्लासी लूकसाठी ॲक्सेसरीजची परफेक्ट निवड कशी करायची?

5 Fashion Mistakes: फॅशन- स्टाईल करण्याच्या नादात कधीतरी आपण खूपच जास्त काहीतरी करतो. आणि त्यामुळे मग आपल्या क्लासी लूकची (How to maintain classy look) पार वाट लागून जाते.  ...

सोनाली कुलकर्णीची सतरंगी ‘खण’खणीत फॅशन, जुन्या कापडाचा आकर्षक आधुनिक ड्रेस - Marathi News | Sonali Kulkarni's seven color 'Khan' fashion, attractive modern dress in vintage fabric. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोनाली कुलकर्णीची सतरंगी ‘खण’खणीत फॅशन, जुन्या कापडाचा आकर्षक आधुनिक ड्रेस

Sonali Kulkarni's Seven Color 'Khan' Fashion : Attractive Modern Dress : फॅशनेबल सोनालीने खण कापडाच्या धाग्याने बांधली पारंपरिक आणि आधुनिकतेची गाठ. ...