पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद
फारुख अब्दुल्ला FOLLOW Farooq abdullah, Latest Marathi News
नॅशनल काँग्रेसचे नेते फारूक अब्दुल्ला यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे स्वागत करत केले आहे. ...
Taliban: अफगाणिस्तानमध्ये तालिबान चांगले शासन चालवतील, असा विश्वास फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केला आहे. ...
Jammu Kashmir : जम्मू- काश्मीरमधला नवा ‘संवाद’ मार्गाला लागण्याआधीच मतदारसंघ पुनर्रचनेच्या अप्रिय, अपारदर्शी विषयाने तोंड कडू झाले आहे. ...
Mehbooba Mufti Pakistan Comment : जम्मूमध्ये मेहबुबा मुफ्तींविरोधात निदर्शनं. पाकिस्तानवरील वक्तव्यावरून होतोय विरोध. ...
PM मोदींसोबत होणाऱ्या बैठकीच्या पूर्वसंध्येला काश्मीर खोऱ्यात दहशवादी सक्रीय झाल्याची माहिती मिळाली असून, दहशतवाद्यांनी एकाच दिवसांत तीन हल्ले केल्याचे समजते. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरात भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली असून, ते 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच विरोधकांना एकत्र आणण्यासाठी मैदानात उतरले असल्याचे बघायला मिळत आहे. (NCP leader Sharad Pawar) ...
Coronavirus : ओमर अब्दुल्लांनी ट्वीट करत दिली माहिती. काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील फारूख अब्दुल्ला यांनाही झाली होती कोरोनाची लागण. ...
Farooq Abdullah on Congress : देश वाचवायचा आहे तर पुन्हा काँग्रेसला जागं करणं आवश्यक आहे, अब्दुल्ला यांचं वक्तव्य ...