लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फारुख अब्दुल्ला

फारुख अब्दुल्ला, मराठी बातम्या

Farooq abdullah, Latest Marathi News

पाकिस्तान कधीच षडयंत्र रचत नाही - फारुख अब्दुल्ला  - Marathi News | Pakistan never creates conspiracies - Farooq Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान कधीच षडयंत्र रचत नाही - फारुख अब्दुल्ला 

गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानमध्ये कट रचण्यात आल्याचा दावा फारुख अब्दुल्ला यांनी फेटाळून लावला आहे. ...

कश्मीरात तिरंगा फडकवणे हा गुन्हा ठरत असेल तर तेथे आमची राजवट आहे हे कसे स्वीकारायचे? - उद्धव ठाकरे - Marathi News | shivsena activists try to hoist national flag at lal chowk in srinagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कश्मीरात तिरंगा फडकवणे हा गुन्हा ठरत असेल तर तेथे आमची राजवट आहे हे कसे स्वीकारायचे? - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपावर निशाणा ...

शिवसेनेनं फारूख अब्दुल्लांचं आव्हान केलं पूर्ण, लाल चौकात फडकावला तिरंगा - Marathi News | Shivsena challenged Farooq Abdullah, floods at Lal Chowk, Tricolor tricolor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेनं फारूख अब्दुल्लांचं आव्हान केलं पूर्ण, लाल चौकात फडकावला तिरंगा

27 नोव्हेंबर रोजी फारुख अब्दुल्ला यांनी, आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा आणि मग पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करा,’ असं आव्हान दिलं होतं. ...

...लाल चौकात फारुख अब्दुल्लांना फासावर लटकवा, नाहीतर ते म्हणतात त्याप्रमाणे तिरंगा फडकवून दाखवा - उद्धव ठाकरे     - Marathi News | Uddhav Thackeray on farooq abddulah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...लाल चौकात फारुख अब्दुल्लांना फासावर लटकवा, नाहीतर ते म्हणतात त्याप्रमाणे तिरंगा फडकवून दाखवा - उद्धव ठाकरे    

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. ...

पीओकेआधी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा, फारुख अब्दुल्ला यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | farooq abdullah dared modi led central government that raise Indian flag on srinagar lal chowk first | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीओकेआधी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा, फारुख अब्दुल्ला यांचं वादग्रस्त विधान

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली आहे. ...

पाकिस्तानने हातात बांगडया भरलेल्या नाहीत, POK पाकिस्तानचाच भाग आहे - फारुख अब्दुल्ला - Marathi News | Pakistan is not full of Bangalees in hand, POK is part of Pakistan - Farooq Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने हातात बांगडया भरलेल्या नाहीत, POK पाकिस्तानचाच भाग आहे - फारुख अब्दुल्ला

उत्तर प्रदेशमधील भाजपा नेते रणजीत कुमार श्रीवास्तव यांच्या विधानाचा संदर्भ देऊन भाजपावर प्रहार करताना नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. ...

पाकव्याप्त काश्मीरवरच्या विधानावरून फारूख अब्दुल्ला व ऋषी कपूर यांच्याविरोधात तक्रार दाखल - Marathi News | FIR against Farooq Abdullah and Rishi Kapoor on Kashmiri statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीरवरच्या विधानावरून फारूख अब्दुल्ला व ऋषी कपूर यांच्याविरोधात तक्रार दाखल

श्रीनगर- जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री राहिलेले फारूख अब्दुल्ला व अभिनेते ऋषी कपूर यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात केलेले वक्तव्य त्यांना चांगलाच भोवणार आहे. ...

फारुख अब्दुल्ला, ऋषी कपूर देशद्रोही; वाराणसीत चिटकवले पोस्टर  - Marathi News | Farooq Abdullah, Rishi Kapoor, anti-national, poster posted in Varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फारुख अब्दुल्ला, ऋषी कपूर देशद्रोही; वाराणसीत चिटकवले पोस्टर 

गेल्या काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान करणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि अभिनेते ऋषी कपूर यांचे पोस्टर शहरात ठिकठिकाणी लावले असून त्यावर देशद्रोही असल्याचे लिहिले आहे.  ...