मिरज तालुक्यातील पूर्व लोकमत न्यूज नेटवर्क भाग पानांचा आगार बनत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागात म्हणजे मिरज तालुक्यातील नरवाड, बेडग, मालगाव, आरग आदी भागांतून २५० हेक्टर क्षेत्रावर जिगरबाज शेतकऱ्यांनी कमी पाण्यात ठिबक सिंचनाद्वार ...
महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये उन्हाळी हंगामात ओलिताची सोय मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे भुईमुग पिकाऐवजी बाजरी लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. ...
बालवडी (ता. भोर) येथील उच्च शिक्षित, प्रयोगशील युवा शेतकरी स्वाती किंद्रे यांनी नाटंबी येथे ३० गुंठे क्षेत्रामध्ये पॉलिहाऊस उभारून पारंपरिक शेतीला बगल देत पॉलीहाउस उभारून जरबेराचा मळा फूलविला आहे. ...
हवामान बदलासह बाजारभावांचा फटका शेतकऱ्यांच्या पिकाला बसल्याने त्यांची क्रयशक्ती घसरली आहे. परिणामी महाराष्ट्रात कृषी निविष्ठांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे निरीक्षण आहे. ...
सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मॅट्रिक टन केळी उत्पादित होते. याच्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेत व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होते. उर्वरित साठ टक्के केळीची आखाती देशात निर्यात केली जाते. ...
जामखेड तालुक्यातील जवळा येथील आठवडे बाजारात स्वयंपाक घरात अत्यावश्यक असलेला लसूण ५०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. आवक घटल्याने लसणाच्या भावाने उसळी घेतली. इतर भाजीपाला मात्र स्वस्त दराने विकला जात आहे. ...