डफळापूर (ता. जत) येथील महिला रेशीम उद्योजक प्रतिभा विजयकुमार कदम या गेली चार वर्षे रेशीम उद्योग करत आहेत, दर दीड महिन्याला रेशीमचे उत्पादन घेऊन त्यांना ४० हजार ते ६० हजार रुपये निव्वळ नफा मिळतो आहे. ...
सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतां ऐवजी सेंद्रिय पदार्थाचा वापर एवढाच मर्यादित अर्थ नसून व्यापक दृष्टीने विचार केला तर या पद्धतीत सेंद्रिय खतांचा वापर करणे जजरुरीचे आहे. ...
देशभरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल कमी खर्चात आणि कमी वेळेत सहजपणे निर्यात करण्यासाठी निर्यातभिमुख कृषी प्रक्रिया आणि साठवणूक सुविधेसाठी डीबीएफओटी मॉडेलमधील अॅग्रो प्रोसेसिंग आणि स्टोरेज युनिट प्रकल्प उभारण्याची तयारी जेएनपीएने सुरू केली आहे. ...
प्रेमाचे प्रतीक असणारा फुलांचा राजा गुलाबालाही चांगलीच मागणी वाढली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुलाबाने व्हॅलेंटाइन डे निमित चांगलाच भाव खाल्ला असून भाव थेट दुपटीने वाढला आहे. ...