लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Onion Market : लाल कांद्याची आवक घटली, उन्हाळ कांद्याला क्विंटलमागे मिळाला इतका दर    - Marathi News | Latest News 27 march todays onion market price in nashik and maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लाल कांद्याची आवक घटली, उन्हाळ कांद्याला क्विंटलमागे मिळाला इतका दर   

लाल कांद्याची आवक हळूहळू घटू लागली असून जास्तीत जास्त उन्हाळ कांद्याची आवक होऊ लागली आहे. ...

चासकमान धरणात उरला इतका पाणीसाठा; भीमा नदीपात्र पडले कोरडे - Marathi News | The amount of water left in the Chasakman Dam; Bhima river bed became dry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चासकमान धरणात उरला इतका पाणीसाठा; भीमा नदीपात्र पडले कोरडे

मागील वर्षी चासकमान धरणात मार्च महिन्याअखेर ४२ टक्के पाणी साठा उपलब्ध होता. यंदा मात्र ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ...

उन्हाळी हंगामात पिकांची नेमकी कशी आणि काय काळजी घ्यावी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News How and what to take care of crops in summer season, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी हंगामात पिकांची नेमकी कशी आणि काय काळजी घ्यावी, वाचा सविस्तर 

उन्हाळी हंगामातील जास्तीच्या तापमानामुळे पिकांची जपणूक करणे आवश्यक झाले आहे. ...

भाव वाढताच हळदीवर शेतकऱ्यांच्या उड्या, हळदीचे बेणे खरेदी करण्यासाठी धावपळ - Marathi News | As soon as the price increases, farmers jump on turmeric, rush to buy turmeric sticks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाव वाढताच हळदीवर शेतकऱ्यांच्या उड्या, हळदीचे बेणे खरेदी करण्यासाठी धावपळ

मागील वीस वर्षांनंतर हळदीच्या झाळाली मिळाली असून, अनेक शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांपासून हळद लागवडीकडे पाठ फिरविली होती. ...

किकुलॉजी: सावधान! लाल विजांनी दिलाय यंदाच्या संभाव्य दुष्काळाचा रेड अलर्ट; अशी घ्या काळजी - Marathi News | Kikulogy: Beware! Red lightning has given an alert of possible drought this year revels prof Kirankumar Johare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किकुलॉजी: सावधान! लाल विजांनी दिलाय यंदाच्या संभाव्य दुष्काळाचा रेड अलर्ट; अशी घ्या काळजी

(किकुलॉजी, भाग २५): शेतकरी बांधवांनी तंत्रज्ञान सजग व्हावे यासाठीचे हे सदर. ...

यंदाचा द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात; खरड छाटणीच्या कामाला सुरवात - Marathi News | This year's grape season is in its final stages; Start of april pruning work | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाचा द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात; खरड छाटणीच्या कामाला सुरवात

एकीकडे यंदाचा द्राक्ष हंगाम संपत आला असतानाच पुढील हंगामाच्या दृष्टीने पुन्हा नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. द्राक्षबागांच्या एप्रिल खरड छाटणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. ...

हळदीपुढे सोनं फिके; विक्रमी दराचा उच्चांक मोडला.. मिळाला इतका बाजारभाव - Marathi News | Turmeric got more value than gold; The record high price was broken.. got how much market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीपुढे सोनं फिके; विक्रमी दराचा उच्चांक मोडला.. मिळाला इतका बाजारभाव

राजापुरी हळदीस विक्रमी दराचा उच्चांक मोडत मंगळवारी सांगली मार्केट यार्डातील सौद्यात प्रति क्विंटलला ७० हजार रुपये दर मिळाला. ...

पीएम किसान; पंतप्रधानांचा आला थेट मेसेज, खात्यात मात्र काहीच नाही - Marathi News | PM Kisan; Prime Minister's direct message came, but there is nothing in the account | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान; पंतप्रधानांचा आला थेट मेसेज, खात्यात मात्र काहीच नाही

पीएम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचे २००० रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आशा आहे की, आपणास शेतीच्या गरजा पूर्ण करण्यास याची मदत होईल. ...