लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
आज उद्या करीत जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरीही सोयाबीन घरातच - Marathi News | Even though almost five months have passed, soybeans are still in the house | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज उद्या करीत जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरीही सोयाबीन घरातच

सोयाबीनची दर कोंडी कायम; शेतकरी अडचणीत ...

Success Story : कडू कारल्याने शेतकऱ्याच्या संसारात आणला गोडवा, कमी पाण्यात उत्पादन  - Marathi News | Latest news Farmer of Jalgaon flourished Bitter Gourd farming with less water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : कडू कारल्याने शेतकऱ्याच्या संसारात आणला गोडवा, कमी पाण्यात उत्पादन 

कारल्याची चव कडूः पण याच कारल्याने जळगावच्या शेतकऱ्याच्या संसारात 'गोडवा' फुलवला आहे. ...

जांभळं महिनाभर आधीच आली बाजारात; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Purple has already been in the market for a month; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जांभळं महिनाभर आधीच आली बाजारात; कसा मिळतोय बाजारभाव

साधारण एप्रिलअखेर ही जांभळे बाजारात येत असतात. मात्र, यंदा काही दिवस अगोदरच जांभळं पिकली असून ती बाजारात आली आहेत. जांभाळांना मागणी वाढल्याने पहिल्या टप्प्यात चांगला भाव मिळत आहेत. ...

03 हजार किलो भरडधान्याचा वापर, नाशिकमध्ये साकारली 5625 चौरस फुटांची महारांगोळी - Marathi News | Latest News Maharangoli of 5625 square feet of coarse grains realized in Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :03 हजार किलो भरडधान्याचा वापर, नाशिकमध्ये साकारली 5625 चौरस फुटांची महारांगोळी

03 हजार किलो भरडधान्याचा वापर करत ५६२५ चौरस फुटांची महारांगोळी साकारण्यात आली आहे. ...

बेदाणा प्रक्रियेमधील या आधुनिक तंत्रज्ञानाने होतेय वेळ, श्रम आणि खर्चात बचत - Marathi News | This modern technology in grape raisins processing saves time, labor and cost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बेदाणा प्रक्रियेमधील या आधुनिक तंत्रज्ञानाने होतेय वेळ, श्रम आणि खर्चात बचत

बेदाण्याची प्रतवारी ग्रीडिंग करण्यासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानाचे नेटिंग मशीन उभा केलेले आहेत. बेदाण्यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर होऊ लागला आहे. बेदाण्याची प्रतवारी, ग्रीडिंग करणे, स्वच्छता करणे सोपे झाले आहे. ...

पिकांना पाणी कमी पडतंय; करा ह्या उपाययोजना - Marathi News | Crops are getting less water; Take these measures | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकांना पाणी कमी पडतंय; करा ह्या उपाययोजना

चालू वर्षी तीव्र उन्हाळा असून, चा पाणीटंचाई आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पिकांसाठी काटकसरीने काळजीपूवर्क वापर करणे आवश्यक आहे. ...

दोन महिने आधीच शेत झाले रिकामे; नांगरणी करायला ही नाहीत पैसे - Marathi News | Two months ago the farm was empty; There is no money for plowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन महिने आधीच शेत झाले रिकामे; नांगरणी करायला ही नाहीत पैसे

दुष्काळामुळे दोन महिने आधीच झाले शेत रिकामे झाले असून यंदा नांगरणीचे दर देखील वाढलेले आहेत. ...

खंडीचा हिशेब लावून खंडीने उत्पन्न देणारे हे खत करेल तुमची माती जिवंत - Marathi News | This fertilizer, which yields by volume, will keep your soil alive | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खंडीचा हिशेब लावून खंडीने उत्पन्न देणारे हे खत करेल तुमची माती जिवंत

रासायनिक खतांच्या अतिवापराचे धोके लक्षात घेता देशभरासह राज्यात सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती केली जात आहे. दुसरीकडे पशुधनाची संख्या सातत्याने कमी होत असल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण होत आहे. ...