लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
शेतकरी मित्रांनो; पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, जाणून घ्या कसे - Marathi News | how to get home delivery of cash from your bank account via aadhar card | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोस्टल बँक पेमेंट

शेतकरी बांधवांनो अनेकदा आपल्याला पैशांची गरज असते आणि आपल्याला बँकेत जाताही येत नाही. किंवा बरेचदा तुमची बँक तालुक्याच्या, बाजाराच्या ठिकाणी असते. अशा वेळेस बँकेतल्या खात्यातले पैसे तुम्हाला घरबसल्या मिळू शकतील हे माहीत आहे का? ...

जेमतेम पाण्यावर मिरचीची लागवड; सुरुवातीचा हंगाम साधल्यास होतो फायदा - Marathi News | Cultivation of pepper on barely water; An early season is beneficial | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जेमतेम पाण्यावर मिरचीची लागवड; सुरुवातीचा हंगाम साधल्यास होतो फायदा

गेल्या वर्षी मिरचीला चांगला भाव ...

Onion Market : बाजारसमिती बंदवर शेतकऱ्यांची मात; संघटनांच्या मदतीने सहा ठिकाणी कांदा विक्री सुरू - Marathi News | Latest News Onion sales center at six places with lasalgaon in Nashik district, by farmer saghtana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : बाजारसमिती बंदवर शेतकऱ्यांची मात; संघटनांच्या मदतीने सहा ठिकाणी कांदा विक्री सुरू

लासलगावसह बागलाण, सायखेडा, वणी, दिंडोरी, सटाणा आदी ठिकाणी कांदा विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ...

गावरान आंबा चाखण्यासाठी पहावी लागणार आणखी महिनाभर वाट, अक्षय तृतीयेला... - Marathi News | Have to wait for another month to taste Gavran mango, on Akshaya Tritiya... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावरान आंबा चाखण्यासाठी पहावी लागणार आणखी महिनाभर वाट, अक्षय तृतीयेला...

मासरुळ परिसरातून गावरान आंबे होताहेत नामशेष ...

जमिनीचे तुकडे पडतायत; शेती आली गुंठ्यात शेतकरी झाला अत्यल्पभूधारक - Marathi News | Agriculture land fragmentation; Agriculture land came under gunta farmers became small landholders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीचे तुकडे पडतायत; शेती आली गुंठ्यात शेतकरी झाला अत्यल्पभूधारक

'वावर हाय तर पावर हाय' असं म्हणतात; पण सध्या शेतकऱ्यांकडे शेतीक्षेत्रच गुंठ्यात राहिलंय. त्यामुळे कसं भागवायचं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहतोय. ...

डफडे कुटुंबाने गुढी पाडव्याच्या दिवशी तयार केल्या १२ क्विंटल साखरगाठी - Marathi News | The Dafde family prepared 12 quintals of sugarcube on the day of Gudi Padwa | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डफडे कुटुंबाने गुढी पाडव्याच्या दिवशी तयार केल्या १२ क्विंटल साखरगाठी

गावातील महिलांनाही मिळाला रोजगार ...

नववर्ष पाडव्यालाच हळद उत्पादकांत नाराजी; काय मिळाला हळदीला दर - Marathi News | Displeasure among turmeric producers as New Year approaches; What is the price of turmeric? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नववर्ष पाडव्यालाच हळद उत्पादकांत नाराजी; काय मिळाला हळदीला दर

पाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी हळदीच्या ७ हजार कट्ट्यांची आवक ...

आठशे एकर टरबूज लागवडीतून कोट्यवधींचे उत्पन्न, टरबूजाने बदलले शेतकऱ्यांचे अर्थकारण - Marathi News | Income of crores from 800 acres of watermelon cultivation, the economy of farmers has changed with watermelon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठशे एकर टरबूज लागवडीतून कोट्यवधींचे उत्पन्न, टरबूजाने बदलले शेतकऱ्यांचे अर्थकारण

गोदावरी नदीच्या काठावर उमरा गावातील शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळ्यात टरबूज उत्पादनात क्रांती घडवली.. ...