इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमसाखर येथील प्रगतशील शेतकरी नंदकुमार रणवरे यांनी जानेवारी महिन्यात आपल्या एकर क्षेत्रात काकडी पिकाचे उत्पादन घेतले. उन्हाळी काकडी लागवड जानेवारीच्या सुरुवातीस, तर खरीप हंगामासाठी जून किंवा जुलैमध्ये केली जाते ...
सांगली मार्केटमध्ये गेल्यावर्षी राजापुरी हळदीला क्विंटलला सहा ते सात हजार असलेला दर १६ ते १८ हजारांपर्यंत पोहोचला आहे. चांगल्या दर्जाच्या हळदीला विक्रमी प्रती क्विंटल ७१ हजार इतका दर मिळाला आहे. मार्केट यार्डाच्या इतिहासातील हा सर्वाधिक दर आहे. ...