लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
चार दिवसांच्या महोत्सवात ६६ लाखांची उलाढाल - Marathi News | 66 lakhs turnover during the four-day festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार दिवसांच्या महोत्सवात ६६ लाखांची उलाढाल

Nagpur : कृषि पणन मंडळातर्फे नागपुरात प्रथमच आयोजन ...

Orange Crop Insurance : निकषात बसत असूनही संत्रा उत्पादकांना विमा मिळेना! - Marathi News | fits in the criteria; then also Orange growers do not get insurance! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Orange Crop Insurance : निकषात बसत असूनही संत्रा उत्पादकांना विमा मिळेना!

शेतकऱ्यांना सहा महिन्यांपासून विम्याची प्रतीक्षा! ...

हायटेक नर्सरी; शेती पूरक व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी उत्तम पर्याय - Marathi News | Hi-Tech Nursery; A great option for an agricultural supplementary business and self-employment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हायटेक नर्सरी; शेती पूरक व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी उत्तम पर्याय

हायटेक नर्सरी शेतीपूरक व्यवसाय संधी ...

Kharif Sowing शेतकऱ्यांनो खरीप पेरणीसाठी बियाण्याची कशी कराल तयारी - Marathi News | Kharif Sowing How farmers prepare seeds for Kharif sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing शेतकऱ्यांनो खरीप पेरणीसाठी बियाण्याची कशी कराल तयारी

शेतकरी बंधूनो नमस्कार, वळवाच्या पाऊस सुरु झाला आहे. विविध तज्ज्ञ आणि हवामान विभागाने या वर्षाच्या पावसाचे वाटचालीचे अंदाज वर्तविले जात आहेत. काहीसे आशादायक चित्र यंदाच्या खरीप हंगामाचे सर्वांनीच अंदाज व्यक्त केला आहे. ...

Kharif Sowing लागली चाहूल रोहिणीची.. शेतशिवारात धांदल पेरणीची - Marathi News | started rohini nakshatra starting crop sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing लागली चाहूल रोहिणीची.. शेतशिवारात धांदल पेरणीची

शिराळा तालुक्यातील शेतकरी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर भात पेरणीस सुरुवात करतो. सागाव परिसरात मात्र रोहिणी नक्षत्राच्या अगोदर धूळवाफेवरील पेरणी करून शेतकरी आगाप पीक साधण्याचा प्रयत्न करत असतात. ...

बुद्धपोर्णिमेला जाणून घेऊया गौतम बुद्धांची वैचारिक शेती - Marathi News | On Buddhapurnima, let's learn about Gautama Buddha's ideological Farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बुद्धपोर्णिमेला जाणून घेऊया गौतम बुद्धांची वैचारिक शेती

काय आहे बुद्धांची दुःख निवारण्याची शेती ? ...

शेतीत रसायनांचा वापर वाढतोय? कृषी रसायनांचा उद्योग ९ टक्के वाढणार - Marathi News | agro chemical industry is growing with 9% rate in India | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीत रसायनांचा वापर वाढतोय? कृषी रसायनांचा उद्योग ९ टक्के वाढणार

कृषीप्रधान देश असलेल्या भारतातून आगामी काळात कृषी रसायने आणि औषधींच्या निर्यातीला मोठा वाव असणार आहे. त्यामुळे हा उद्योग १४ अब्ज डॉलर इतका मोठा होण्याची शक्यता आहे. ...

राहुरी विद्यापीठाकडून कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध; कुठे मिळणार बियाणे? - Marathi News | Onion seeds available for sale from Rahuri University; Where to get seeds? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राहुरी विद्यापीठाकडून कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध; कुठे मिळणार बियाणे?

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेले खरीप कांदा बियाणे फुले समर्थ व फुले बसवंत- ७८० या वाणांची दि. २१ मे २०२४ पासून विक्री शुभारंभ झाला आहे.  ...