फ्लॉवर पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना नफा मिळू लागला आहे. वीस रुपये किलो या भावाने फ्लॉवर पीक विकले जात असून शेतकऱ्यांना अजून बाजार वाढण्याची अपेक्षा आहे. पाण्याचा तुटवडा भासत असताना अनेक शेतकरी फ्लॉवर पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आह ...
पक्ष्यांनी घरटी झाडाच्या टोकावर बांधली की पाऊस कमी, झाडाच्या मध्यावर बांधली की, पाऊस मध्यम आणि झाडाच्या खालच्या भागात, झाडांच्या ढोलीत बांधली की, पाऊसमान भरपूर होणार, असा एक पारंपरिक अंदाज वर्तविण्यात येतो. ...
मागील वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सर्वच साखर कारखाने अडचणीत सापडतील असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरला. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा गाळप हंगाम उत्तम चालला. देशात सर्वाधिक गाळपाचा मान महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीने मिळवला. ...