लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
बाप लेकाची कलिंगड शेती; गाजतीय दुबईच्या मार्केट दरबारी - Marathi News | kale farmers son watermelon farming export agri produce to Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाप लेकाची कलिंगड शेती; गाजतीय दुबईच्या मार्केट दरबारी

पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील रामदास काळे व सचिन रामदास काळे या शेतकरी पिता-पुत्रांनी एक एकरात सुमारे पंचवीस टन कलिंगडाचे भरघोस उत्पादन घेऊन अवघ्या दोन महिन्यात सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. ...

Dairy होलस्टीन फ्रिजियन गाई; का पितात हो एवढं जास्त पाणी? - Marathi News | Why Do Holstein Friesian Cows; Drink So Much Water? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dairy होलस्टीन फ्रिजियन गाई; का पितात हो एवढं जास्त पाणी?

एच एफ गाय आणि पाणी ...

Gram Market : आज हरभऱ्याला सर्वाधिक भाव कुठे मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Gram chana Market Price in maharashtra market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gram Market : आज हरभऱ्याला सर्वाधिक भाव कुठे मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव 

आजच्या बाजारभाव अहवालानुसार बाजार समित्यामध्ये हरभऱ्याची 11 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Soyabean Market : अमरावती, अकोला बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक, हमीभाव मिळाला का? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News 07 may 2024 Todays soyabean market price in maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : अमरावती, अकोला बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक, हमीभाव मिळाला का? वाचा सविस्तर 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 16 हजार 324 क्विंटलची आवक झाली. अपेक्षित बाजारभाव तसेच केंद्राने जाहीर केलेला हमीभावच मिळत ... ...

पुण्यात सॉफ्टवेअर व्यावसायिक असलेल्या तरुणीने आपल्या शेतात एआयचा स्मार्ट वापर कसा केला? - Marathi News | How a young software professional in Pune made smart use of AI in her farm? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यात सॉफ्टवेअर व्यावसायिक असलेल्या तरुणीने आपल्या शेतात एआयचा स्मार्ट वापर कसा केला?

पुण्यातील सॉफ्टवेअर व्यवसायिक असलेल्या तरुणीने गावाकडील आपल्या शेतीत एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रयोग करून जैवविविधता कशी वाढवली? जाणून घ्या प्रयोगाबद्दल ...

तापमान वाढलं, कांदेबाग केळीची वाढ खुंटली, अतिउष्णतेच्या निकषात पात्र होईल का?  - Marathi News | Latest News Effects on banana cultivation due to extreme heat in jalgaon district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापमान वाढलं, कांदेबाग केळीची वाढ खुंटली, अतिउष्णतेच्या निकषात पात्र होईल का? 

अतिउष्णतेमुळे केळीच्या कांदेबागाला मोठा फटका बसला असून, केळीचा पट्टा धोक्यात आला आहे. ...

कृषी विभागाची मार्गदर्शक तत्वे; या प्रकारे ओळखा बोगस बियाणे - Marathi News | Guidelines of Department of Agriculture; Identify bogus seeds in this way | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाची मार्गदर्शक तत्वे; या प्रकारे ओळखा बोगस बियाणे

कृषी विभागही 'अलर्ट मोड'वर ...

Onion Export : राज्यातील कांदा निर्यात 6 लाख मेट्रिक टनांनी घटली, किती कोटींचे नुकसान झालं? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News 6 lakh 94 thousand 929 metric tons of onion export in Maharashtra decreased in 2023-24 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Export : राज्यातील कांदा निर्यात 6 लाख मेट्रिक टनांनी घटली, किती कोटींचे नुकसान झालं? वाचा सविस्तर

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील 6 लाख 94 हजार 929 मेट्रिक टन कांदा निर्यात कमी झाली. ...