लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
गहू, तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांनाही बसतोय निर्यातबंदीचा फटका - Marathi News | Farmers producing wheat and rice are also affected by the export ban | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गहू, तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांनाही बसतोय निर्यातबंदीचा फटका

वर्षभरातील निर्यातबंदीचा कांदा उत्पादकांबरोबरच गहू व तांदूळ उत्पादकांना प्रचंड फटका बसला आहे. गव्हाची निर्यात तब्बल २६ पट घसरली असून वर्षभरात ४५ लाख टन कमी निर्यात झाली. ...

अवकाळी पावसाच्या धास्तीने अनेक शेतकऱ्यांची कांदा काढणीसाठी धावपळ - Marathi News | Fearing unseasonal rain, many farmers rush to harvest onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पावसाच्या धास्तीने अनेक शेतकऱ्यांची कांदा काढणीसाठी धावपळ

अनेकांकडे नाही साठवणुकीची व्यवस्था: कमी भावात होतेय विक्री ...

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांतील साठ्यात झपाट्याने घट - Marathi News | Rapid decline in stock in dams in Kolhapur district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांतील साठ्यात झपाट्याने घट

कडक उन्हाळा आणि पिकांना पाण्याची मोठी गरज भासत असल्याने नदीपात्रातील पाणीउपसा वाढला आहे. यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. ...

पिंप्री अवगनमध्ये शेतकऱ्याच्या परसबागेत बहरला 'व्हीएतनाम सुपर' फणस - Marathi News | In Pimpri Avagan, a 'Vietnam Super' jackfruits bloomed in a farmer's backyard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिंप्री अवगनमध्ये शेतकऱ्याच्या परसबागेत बहरला 'व्हीएतनाम सुपर' फणस

ज्ञानदेवराव अवगण यांची आधुनिक परिपूर्ण पसरबाग ...

अठरा वर्षे सेवा केलेल्या बैलावरील प्रेम; केला राजा बैलाचा दशक्रिया विधी - Marathi News | Love of the bull that served for eighteen years; farmers Express gratitude to the bullock namely Raja | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अठरा वर्षे सेवा केलेल्या बैलावरील प्रेम; केला राजा बैलाचा दशक्रिया विधी

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरदाळे येथील चौधरी परिवाराकडून राजा बैलाची दशक्रिया घालून बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ...

जवळा बाजार उपबाजार पेठेत हळदीची आवक वाढली; वाचा काय मिळतोय भाव - Marathi News | Turmeric arrivals increased in javala bazar sub-markets; Read what the price is getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जवळा बाजार उपबाजार पेठेत हळदीची आवक वाढली; वाचा काय मिळतोय भाव

... त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले ...

Seed Production यंदाच्या खरीप हंगामासाठी 'महाबीज' ने कसली कंबर! - Marathi News | For this year's kharif season, 'Mahabeez' planning huge production of seed! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Seed Production यंदाच्या खरीप हंगामासाठी 'महाबीज' ने कसली कंबर!

मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादन कार्यक्रम महाबीजचा उपक्रम ...

Poultry कुक्कुटपालन व्यवसाय करताय? रोगांपासून वाचण्यासाठी करा हा सोपा उपाय - Marathi News | Vaccinate, prevent diseases in chickens poultry birds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Poultry कुक्कुटपालन व्यवसाय करताय? रोगांपासून वाचण्यासाठी करा हा सोपा उपाय

नियमितपणे लसीकरण न केल्यास रोगाची लागण होते. ठराविक रोगाचा प्रसार होण्यापूर्वी शिफारशीनुसार नियोजित लसीकरण करणे आवश्यक आहे. ...