आंबा हे उन्हाळी हंगामातील फळ म्हणून ओळखले जाते. मात्र, हिवाळ्याच्या सुरुवातीलाच सोलापूरच्या बाजारपेठेत आंबे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...
सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मेट्रिक टन केळी उत्पादित होतात. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेसह देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होते. उर्वरित ६० टक्के केळी आखाती देशात निर्यात केली जाते. ...
मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे तर १२ केंद्रावर नोंदणी करण्यात येणार आहे. या केंद्रावर लवकरच खरेदीला सुरु करण्यात येणार आहे. ...
Onion Farming : पावसाने हजेरी लावल्यामुळे कांदा बियाणे (उळे) शेतात टाकता येत नसल्याचे चित्र आहे. तसेच अनेक भागातील कांदा पिकाचे नुकसान झाले असून जांभळा करपा आणि पीळ रोग येण्याची शक्यता आहे. ...
पावसामुळे निन्म दुधना प्रकल्पात मुबलक जलसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वाचा सविस्तर (Rabi season) ...