दिवाळीच्या (Diwali) तोंडावर बाजार समितीत (Market Yard) आवक वाढत असताना सोयाबीनच्या दरात (Soybean Market) आणखीनच घसरण होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. ...
आष्टा (ता. वाळवा) येथील सुधीर ऊर्फ विजय शिंदे या शेतकऱ्याने एकरात दोडक्याची लागवड केली आहे. त्यातून अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवलं. किलोमागे ३० ते ३५ रुपयांपर्यंत दर मिळत असल्यामुळे शेतकरी अधिक खूश आहेत. ...
नुकत्याच पार पडलेल्या दसरा सणामुळे पान उत्पादक शेतकरी मालामाल झाले आहेत. पान बाजारात पानांचे दर चढे राहिल्याने चांगल्या मोठवड पिवळ्या पानांना बाजारात मागणी वाढल्याने पान उत्पादक शेतकऱ्यांना दसऱ्याने दिलासा दिला. ...
अवर्षणप्रवण भागात शेती करणे तसे आव्हानात्मक. मात्र, प्रयोगशीलता व सचोटीने दुष्काळी जत तालुक्यातील दशरथ सावंत या शेतकऱ्याने दिमाखदार भरारी घेतली आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत त्यासाठी लाभार्थी शेतकरी निवड प्रक्रिया केली जाते.(Krishi yojana) ...
महिनाभर सतत पडत असलेल्या पावसाने द्राक्ष पीक छाटणी रखडली होती. सध्या एकाच वेळी द्राक्ष छाटण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी पीक येणार व अपेक्षेप्रमाणे द्राक्ष दलाल दर पाडण्याची भीती व्यक्त होत आहे. ...