Agriculture News : देवळा (Deola Taluka) तालुक्यातील सात शेतकऱ्यांची कोबी बियाण्यात फसवणूक (Cabbage Bogus Seed) झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
गेल्या ६ वर्षांपासून येथील किशोर आपल्या वडीलोपार्जित एक एकर शेतीत आले शेती (Ginger Farming) करत आहेत. यामध्ये या वर्षी पारंपरिक रासायनिक शेतीला फाटा देत जैविक निविष्ठांचा (Organic Farming) वापर केल्याने काकडे यांचा एकरी लाखांचा खर्च केवळ हजार रुपयांव ...
परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे ३५ टक्क्यांपेक्षा अधिक भातशेती पाण्याखाली गेली. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या पिके तयार असली तरी कापणीत पावसाचा अडथळा कायम आहे. ...
गेल्या वर्षी ज्वारीला हमीभाव तर कडब्याला म्हणावा तसा दर मिळाला नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांचा ज्वारीऐवजी हरभरा अन् करडई पीक घेण्याकडे कल वाढला असल्याचे दिसून येत आहे. ...
डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पर्जनवृष्टी होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने आजच्या तारखेस धरणात शंभर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...