कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अधिसुचना प्रसिध्द केली असुन राजपत्राचा नोंदणीकृत क्रमांक एसओ ४३८८ (अ) हा आहे. सदर पाच वाणात विद्यापीठ विकसित दोन तेलबिया पिकांचे यात सोयाबीनचा एमएयुएस-७३१ आणि तीळाचा टीएलटी-१० या वाणांचा समावेश आहे. ...
सरकारने चांगल्या हेतूने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी 'एक रुपयात पीक विमा' योजनेत अनेक हिस्सेदार होत आहेत. सततच्या पावसाने पिके नासत असताना दिलेल्या इंटिमेशन (तक्रार) नुसार पंचनामा होईपर्यंत शेतकऱ्यांची घालमेल होत आहे, तर आलेला व्यक्ती पीक निहाय पैसे ...
एकापाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनात प्रचंड घट होत असताना बाजारात (Market) कवडीमोल भाव मिळत आहे. परिणामी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना (Soybean Producer Farmer) लागवडही वसूल होत नसल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. २१ ऑक्टोबर रोजी हिंगोलीच्या ...
विविध बाजारपेठांत सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. परिणामी सीताफळ स्वस्त झाले आहेत. सततच्या पावसाचा सीताफळ बागांना एकीकडे फटका बसला तर दुसरीकडे डोंगरातील सीताफळांना याचा फायदा झाला. बाजारात सध्या गावरान सीताफळांची मोठी आवक होत आहे. ...