परवडत नसलेल्या उसाच्या शेतीला पर्याय म्हणून पाच एकर क्षेत्रात लावलेल्या गोल्डन जातीच्या सीताफळाच्या बागेने कौठळी येथील दत्तात्रय करचे या युवा शेतकऱ्याला दहा वर्षांत लाखो रुपये मिळवून दिले आहेत. ...
शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेले अनुदानित युरिया खत अनाधिकृतपणे औद्योगिक वापरासाठी विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेत युरियाचा खत साठा व इतर साहित्य असा एकूण १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. (Urea Scam Case) ...
एका बाजूला शासकीय योजनांचा पाऊस सुरू असताना दुसऱ्या बाजूला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या पाच वर्षांत शेतीमालाच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली, मात्र दरात घाटाच सुरू आहे. ...