लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Celebrities Farming हे सेलिब्रिटी करतात शेतात काम, कशी करतात शेती? - Marathi News | Celebrities Farming this Celebrities work in the fields, how do they farming? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Celebrities Farming हे सेलिब्रिटी करतात शेतात काम, कशी करतात शेती?

तुम्हाला माहितीये का. बॉलिवूडचे असेही काही सेलिब्रिटी आहेत जे प्रसिद्धीसाठी नव्हे, तर आवड आणि मातीविषयी असलेल्या प्रेमामुळे शेती करतात. ...

Maharashtra Veterinary Day पशुसंवर्धनातुन उद्योजकता विकास - Marathi News | Entrepreneurship Development from Animal Husbandry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Veterinary Day पशुसंवर्धनातुन उद्योजकता विकास

सन १८९२ साली स्थापन झालेल्या या पशुसंवर्धन विभागाला आज १३२ वर्ष पूर्ण झाली. तसं पाहायला गेलं तर राज्यातील शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणारा हा एकमेव विभाग आहे. ...

२० मे जागतिक मधमाशी दिन का साजरा केला जातो? वाचा काय आहे यामागील संकल्पना - Marathi News | Why is World Bee Day celebrated on May 20? The concept behind what is read | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२० मे जागतिक मधमाशी दिन का साजरा केला जातो? वाचा काय आहे यामागील संकल्पना

जागतिक मधमाशी दिन विशेष ...

Sorghum Market : शेवगाव बाजार समितीत ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest news 19 may 2024 todays sorghum market price in market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : शेवगाव बाजार समितीत ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 198 क्विंटलची आवक झाली. पाहुयात बाजारभाव.. ...

कृत्रिमरीत्या फळे पिकवू नका, अन्यथा कारवाई, एफएसएसएआयचा विक्रेते, व्यापाऱ्यांना इशारा - Marathi News | Latest news Don't grow mango and other fruits artificially, otherwise take action, warns FSSAI | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृत्रिमरीत्या फळे पिकवू नका, अन्यथा कारवाई, एफएसएसएआयचा विक्रेते, व्यापाऱ्यांना इशारा

फळांवरील कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावरील प्रतिबंधाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...

यंदा ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि वैयक्तिक शेततळ्यासाठी निधी मंजूर, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News 400 crores of funds to implement the Agricultural Irrigation Scheme in the year 2024-25 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि वैयक्तिक शेततळ्यासाठी निधी मंजूर, वाचा सविस्तर

सन २०२४-२५ मध्ये कृषि सिंचन योजना राबविण्यासाठी 400 कोटी रुपये निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ...

जर्मन, इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करत सेंद्रिय आंबा उत्पादन; हसनाबादेतील शेतकऱ्याची प्रेरणादायी यशकथा - Marathi News | Organic mango production using German, Israeli technology; An inspiring success story of a farmer from Hasanabad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जर्मन, इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करत सेंद्रिय आंबा उत्पादन; हसनाबादेतील शेतकऱ्याची प्रेरणादायी यशकथा

मराठवाड्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग ...

अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड ! - Marathi News | Ax on 50 lakh trees in the farm for need of land for more crops! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड !

बदललेल्या शेती पद्धतीमुळे या झाडांवर कुऱ्हाड कोसळल्याचे अहवालात नमूद केले आहे. ...