आलेगाव (ता. दौंड) दौंड शुगर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या गळीत हंगामातील उसाच्या अंतिम हप्त्याची रक्कम रु. १०० प्रति टन प्रमाणे लवकरच शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. ...
विधानसभा निवडणुकीचा आखाडा तापू लागला आहे. उमेदवारांसह समर्थकांकडून मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या उमेदवाराची जमेची बाजू सांगण्यासाठी खटाटोप सुरू आहे. (Maharashtra Election 2024) ...
दिवाळी (Diwali) सणामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या उमराणे (Umrane) येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी नवीन लाल, उन्हाळी कांदा (Summer Onion) ...
सोयाबीनची (Soybean) आधारभूत किमतीत खरेदी सुरू झाली असून ४८९२ रुपये क्विंटलला भाव मिळत आहे. मागील वर्षी शासनाकडून क्विंटलला ४६०० रुपयांचा भाव मिळाला होता. यंदा यात २९२ रुपयांनी वाढ झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी (Farmer) ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन स ...
दिवाळी संपल्याने आता साखर कारखान्यांच्या गळीत हंमागाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, विधानसभेचे मतदान आणि त्यामध्ये ऊस तोड मजूर अडकल्याने हंगाम वेळेत सुरू होण्यापुढे प्रश्नचिन्ह उभा आहे. ...
नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांतील प्रमुख नद्या असलेल्या गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रातून गेल्यावर्षीपेक्षा यंदा जायकवाडी जलाशयासाठी विक्रमी पाणी वाहिले. जायकवाडीच्या पाणी साठवण क्षमतेइतके म्हणजेच १०३ टीएमसी पाणी वाहिले आहे. ...
हमीभाव खरेदी पूर्वी बाजार समितीपुरतीच मर्यादीत असायची मात्र महाकिसान संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातदेखील हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...