केंद्र सरकारने निर्यातबंदी हटवून २० टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आजवरचा विक्रमी सुमारे २,७०० रुपये प्रती क्विंटलचा दर धानाला मिळत आहे. ...
राज्यात आज बुधवार (दि.१३) रोजी ४२५३५ क्विंटल पिवळ्या, १०९५१ क्विंटल लाल, ६३४५ क्विंटल हायब्रिड, २४७३ क्विंटल लोकल तर २३ क्विंटल नं.०२ मकाची आवक झाली होती. ज्यात येवला -आंदरसूल, दोंडाईचा या ठिकाणी पिवळी, अमळनेर व जालना येथे लाल तर सावनेर येथे लोकल मका ...