CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
'स्वाधार'च्या अर्ज नूतनीकरणासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मिळाली मुदत मिळाली आहे. या योजनेची माहिती वाचा सविस्तर (Swadhar Yojana 2024) ...
हुमणीच्या नियंत्रणासाठी शेतकरी हुमणीचा जीवनक्रम समजून न घेता रासायनिक कीटकनाशकांचा अवेळी असंतुलित प्रमाणात वापर करत आहेत. ...
Soybean Procurement : शिवाय खरेदी करताना (Soyabean Moisture) ओलाव्याचे प्रमाण 12 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. अशी अट टाकण्यात आली होती. ...
हरभऱ्याचे नव्याने प्रसारित करण्यात आलेले वाण देखील अधिक उत्पादनक्षम व रोगास प्रतिकारक आहेत तसेच काही वाणांची आपण यांत्रिक पद्धतीने काढणी करू शकतो. ...
सध्या तरी फूल उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यभर सुरू असून फुलांचे हार व पुष्पगुच्छांना मागणी आहे. (Flower Market) ...
यावर्षी पावसाळा लांबला, त्यातच गेले दोन दिवस अवकाळी पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. उशिरापर्यंतच्या पावसामुळे ऑक्टोबर हीट जाणवली नाही आणि आता अवकाळी पावसामुळे थंडीही सुरू झालेली नाही. ...
आडसाली उसात सद्यस्थितीत कसे व्यवस्थापन करावे व संजीकांची फवारणी कशी करावी ते पाहूया. ...
तमिळनाडू आणि केरळ या राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे सध्या सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...