मागील एक तपापासून दर सात हजारांवरच स्थिरावले आहेत. केंद्र सरकारने २०२४-२५ या वर्षासाठी कापसाच्या हमीभावात अपेक्षित वाढ केली नाही. यंदा काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Cotton Market) ...
बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी मतदान आहे. या दिवशी जिल्ह्यातील ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या व १४ आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. (Market yard close) ...
gift tilapia माशांच्या मागणीत वाढ होत असल्याने व जलवायू परिवर्तनामुळे होणारे मत्स्य व्यवसायातील बदलांमुळे मत्स्यसंवर्धनातील माशांच्या प्रजातींचे विविधता वाढवून मत्स्य उत्पादन पातळी वाढविण्यासाठी अधिक प्रजाती समाविष्ट करणे आवश्यक झाले आहे. ...