Magel Tyala Solar Pump : मागेल त्याला सोलर पंप (Magel Tyala Solar Pump) या योजनेअंतर्गत पेमेंट भरणा केल्यानंतर तुमचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी सबमिट होणार आहे. ...
महाराष्ट्रातील रब्बी ज्वारीचे उत्पादन कमी असण्याची काही प्रमुख कारणे म्हणजे हे पीक मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू भागात खरीप हंगामात पडणाऱ्या पावसाच्या जमिनीतील साठविलेल्या ओलाव्यावर घेतले जाते. ...
राज्यात या आठवड्यात वातावरणात मोठा बदल झाला असून थंडी वाढली आहे. राज्याच्या अनेक भागात तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update) ...
जागतिक मत्स्यव्यवसाय दिन दरवर्षी नवनवीन थीम द्वारे साजरा करण्यात येतो. मागील वर्षी २०२३ ची थीम लहान मच्छीमारांकरिता मत्स्यपालनासाठी सक्षम वातावरण धोरण राबवणे अशी होती. जाणून घेऊया सविस्तर (World Fisheries Day) ...
Desi Cow Sangopan : देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात शाश्वत देशी गोपालन या विषयावरील तीन महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. ...