लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Sugar Production देशात साखरेचे उत्पादन १० लाख टनांनी घटले; कोणत्या राज्यात किती उत्पादन - Marathi News | Sugar production in the country decreased by 1 million tones; How much production in which state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Production देशात साखरेचे उत्पादन १० लाख टनांनी घटले; कोणत्या राज्यात किती उत्पादन

देशभरातील एकूण ५३४ कारखान्यांपैकी तमिळनाडूतील तीन कारखान्यांचा अपवाद वगळता, २०२३-२४ च्या ऊस गाळप हंगामाची ३१ मेअखेर सांगता झाली. त्यानुसार यंदा देशात एकूण ३१३७.८० लाख टन उसापासून ३१६.७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...

Milk Campaign : माफसूकडून ‘दूध प्या, दीर्घायुषी व्हा’ अभियान, दुधाचे फायदे काय आहेत?  - Marathi News | Latest News Campaign from MAFSU to increase awareness about milk see benefits of milk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Campaign : माफसूकडून ‘दूध प्या, दीर्घायुषी व्हा’ अभियान, दुधाचे फायदे काय आहेत? 

Milk Campaign : ‘दूध प्या, दीर्घायुषी व्हा!’ या ‘टॅगलाइन’ खाली राज्यभर दूध जागरुकता अभियान पुढील वर्षभर राबविण्यात येणार आहे. ...

Satbara शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क कसे दिले जातात - Marathi News | Satbara; How the land rights are passed on to the heirs of the person in whose name agricultural land is on death | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Satbara शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क कसे दिले जातात

बहीण नाही, असे सांगून माझ्या भावांनी आमच्या वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारावर परस्पर स्वतःची नावे लावून घेतली आहेत, आता माझे नाव लावण्यासाठी काय करावे? ...

Crop Management : डिंक्याचा प्रकाेप वाढताेय, कशी घ्याल संत्रा बागांची काळजी? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Gum disease is increasing, how to take care of orange farm see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Management : डिंक्याचा प्रकाेप वाढताेय, कशी घ्याल संत्रा बागांची काळजी? वाचा सविस्तर 

Orange Crop : अलीकडे संत्रा बागांवर शेंडेमर व डिंक्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने संत्रा उत्पादकांची चिंता वाढली आहे. ...

Onion Bajarbhav : लाल-उन्हाळ कांदा दरात बदल, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News 3 june2024 todays red summer onion market price check bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Bajarbhav : लाल-उन्हाळ कांदा दरात बदल, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Todays Onion Rate : आज राज्यातील बाजार समित्यामध्ये लाल आणि उन्हाळ कांदा दरात बदल दिसून आला. पाहुयात बाजारभाव.. ...

Success Story : शेतीसाठी वैद्यकीय व्यवसाय साेडला, आता बागायती शेतीतून लाखोंचे उत्पन्न  - Marathi News | Latest News Closing medical business and earning lakhs from horticulture by gadchiroli doctor | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : शेतीसाठी वैद्यकीय व्यवसाय साेडला, आता बागायती शेतीतून लाखोंचे उत्पन्न 

Success Story : डाॅ. नंदकिशाेर अंताराम शेंडे यांनी डाॅक्टरकीचा व्यवसाय साेडत यशस्वीरीत्या बागायती शेती करत आहेत. ...

Cotton Crop : कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी 'हे' लागवड तंत्रज्ञान वापरून पहाचं, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Call for use of organic cotton cultivation technology by agriculture department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Crop : कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी 'हे' लागवड तंत्रज्ञान वापरून पहाचं, जाणून घ्या सविस्तर 

Cotton Crop : यंदाही चंद्रपूर जिल्ह्यात कृषी विभागाने सेंद्रिय कापूस लागवड तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले आहे... ...

Success Story : चंद्रपूरच्या युवा शेतकऱ्याची कमाल, धान शेतीत फुलविली शेवग्याची शेती! - Marathi News | Latest News farmer of Chandrapur has done moringa cultivation as alternative to rice farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : चंद्रपूरच्या युवा शेतकऱ्याची कमाल, धान शेतीत फुलविली शेवग्याची शेती!

Chandrapur Farmer : चंद्रपूरच्या शेतकऱ्याने अवघ्या पाच महिन्यांत शेवग्याचे भरघोस उत्पन्न घेऊन आर्थिक समृद्धी साधली आहे. ...