लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
कोल्हापूर जिल्ह्यात नऊ ठिकाणी भात, नाचणी खरेदीसाठी हमीभाव केंद्रे सुरु - Marathi News | Minimum support price centers for purchase of paddy, ragi started at nine places in Kolhapur district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यात नऊ ठिकाणी भात, नाचणी खरेदीसाठी हमीभाव केंद्रे सुरु

जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी योजना २०२४-२५ अंतर्गत नऊ केंद्रांवर भात व नाचणी खरेदी केली जाणार आहे. ...

Us Galap Hangam : कसा ठरतो ऊस तोडणी व वाहतूक खर्च वाचा सविस्तर - Marathi News | Us Galap Hangam : How sugarcane cutting and transportation costs are determined read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Us Galap Hangam : कसा ठरतो ऊस तोडणी व वाहतूक खर्च वाचा सविस्तर

साखर आयुक्तालयाने राज्यातील कारखान्यांकडून मागील हंगामात आकारण्यात आलेल्या कारखानानिहाय ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च जाहीर केला आहे. त्यामुळे रास्त आणि किफायतशीर दरातून (एफआरपी) होणाऱ्या वजावटीत पारदर्शकता येणार आहे. ...

साखर कारखान्यांचा हंगाम सुरू पण किती मिळणार पहिली उचल - Marathi News | The season of sugar factory has started but how much will the first installment? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांचा हंगाम सुरू पण किती मिळणार पहिली उचल

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला असून, येत्या दोन दिवसांत गती घेणार आहे. हंगाम सुरू झाला, तरी ऊस दराचे काय? असा प्रश्न असला, तरी एफआरपी एक रकमी देण्याची तयारी बहुतांशी साखर कारखान्यांची आहे. ...

Dudh Dar : गोकुळ व वारणाच्या गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांची कपात - Marathi News | Dudh Dar : Reduction of three rupees in purchase price of cow milk of Gokul and Warana dairy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Dar : गोकुळ व वारणाच्या गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांची कपात

'गोकुळ', 'वारणा', 'राजारामबापू' या सहकारी संघासह पश्चिम महाराष्ट्रातील खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात केली आहे. ...

सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील कोणकोणत्या कारखान्यांना मिळाले गाळप परवाने वाचा सविस्तर - Marathi News | Which Sugar factories in Solapur, Dharashiv district have got sugarcane crushing licenses read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील कोणकोणत्या कारखान्यांना मिळाले गाळप परवाने वाचा सविस्तर

साखर आयुक्तांनी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ३२ साखर साखर कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीमुळे साखर कारखाने गाळपावर परिणाम झाला आहे. ...

Maharashtra Weather Update : किमान तापमानात चढ - उतार होण्याची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Fluctuation in minimum temperature likely; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : किमान तापमानात चढ - उतार होण्याची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. येत्या काही दिवसात गारठा काय राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.(Maharashtra Weather Update) ...

Sarki Dhep Rate : दहा वर्षात सरकी ढेपेच्या दरात काय बदल झाला? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Sarki Dhep Rate changed in Sarki Dhep rate in ten years Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sarki Dhep Rate : दहा वर्षात सरकी ढेपेच्या दरात काय बदल झाला? जाणून घ्या सविस्तर 

Sarki Dhep Rate : पिकांचे नुकसान, बाजारात योग्य भाव नाही. यातच सरकीची ढेपेचे (Sarki Dhep Rate) भाव गगणाला भिडले आहेत. ...

Reshim Kosh Market : रेशीम कोषाला किलोला 'इतके' रुपये भाव, पहा बाजारभावाचं गणित  - Marathi News | Latest News Reshim Kosh Silk Kosha price 640 rupees per kg in jalna market see per quintal price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Reshim Kosh Market : रेशीम कोषाला किलोला 'इतके' रुपये भाव, पहा बाजारभावाचं गणित 

Reshim Kosh Market : गतवर्षीच्या तुलनेत रेशीमच्या दरात वाढ झाली आहे. बाजारात रेशीम कोषाला इतके रुपये दर मिळत आहे. ...