लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय, शेतकरी सुखावला - Marathi News | Finally rains are active again in Sindhudurg district, farmers are happy | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय, शेतकरी सुखावला

खोळंबलेली भात लावणीची कामे सुरू होणार ...

धूळवाफेवर भातपेरणी, इंद्रायणी वाणाला सर्वाधिक मागणी - Marathi News | Early Paddy sowing, highest demand for Indrayani variety | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धूळवाफेवर भातपेरणी, इंद्रायणी वाणाला सर्वाधिक मागणी

भोर तालुक्याच्या पश्चिम भागात धुळवाफेवरच भाताची पेरणी होऊन तरवे उगवले आहेत. तर पूर्व भागातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. ...

Mango Cultivation आंबा लागवड करताय? आलीय ही लागवडीची नवीन पद्धत - Marathi News | Mango Cultivation: Cultivating mangoes? This is a new method of cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Cultivation आंबा लागवड करताय? आलीय ही लागवडीची नवीन पद्धत

आंब्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. सध्या अतिघन आंबा लागवड amba lagvad पद्धतीचे तंत्रज्ञान शेतकरी आत्मसात करू लागला आहे. ...

ह्या दुष्काळी तालुक्यात पडला महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस - Marathi News | This drought affected taluka fall more rain than Mahabaleshwar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ह्या दुष्काळी तालुक्यात पडला महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस

माण तालुक्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच पावसाने थैमान घातले असून, ओढे, नाले खळाळू लागले आहेत. सरासरी दोनशे मिलीमीटर पाऊस माण तालुक्यात पडला आहे. विशेष म्हणजे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाबळेश्वर पेक्षा जास्त पाऊस माणमध्ये झाला आहे. ...

बी-बियाणे, खते खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी - Marathi News | Crowd at agricultural centers to buy seeds, fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बी-बियाणे, खते खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी

यंदा खतांच्या किमतीत कुठलीही वाढ झाली नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. ...

सिंचनासाठी अल्प- अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळते ५५ टक्के अनुदान, जाणून घ्या सर्व माहिती - Marathi News | PM krushi sinchan yojna: Small and marginal farmers get 55 percent subsidy for irrigation, know all information | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिंचनासाठी अल्प- अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळते ५५ टक्के अनुदान, जाणून घ्या सर्व माहिती

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- प्रती थेंब अधिक पीक ...

Silk Market रेशीम शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज हिरज, सोलापूर येथे रेशीम कोष बाजारपेठ सुरु - Marathi News | Good news for silk farmers, silk market market starts at Hiraj, Solapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Silk Market रेशीम शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज हिरज, सोलापूर येथे रेशीम कोष बाजारपेठ सुरु

राज्य शासन ही रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. रेशीम कोष बाजारपेठ मौजे हिरज-रेशीम पार्क इमारतीचे उद्घाटन झाले. ...

Crop Management : सोयाबीन पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News How to do integrated management of soybean crop? Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Management : सोयाबीन पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या सविस्तर 

Crop Management : सोयाबीन पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे, याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ रुपेश खेडकर यांनी मार्गदर्शन केले. ...