लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
कोरडवाहू शेतीमध्ये या पेरणी यंत्राने पेरणी करा होईल २५ टक्के उत्पादनात वाढ - Marathi News | 25 percent increase in production will be achieved with this sowing machine in dry land farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरडवाहू शेतीमध्ये या पेरणी यंत्राने पेरणी करा होईल २५ टक्के उत्पादनात वाढ

BBF Sowing बी.बी. एफ. हे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र असून रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. ...

Crop MSP : ‘एमएसपी’त 7 टक्के वाढ काय कामाची, शेतमालाच्या उत्पादन खर्चात 70 टक्क्यांची वाढ - Marathi News | Latest News 70 percent increase in cost of production and 7 percent increase in MSP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop MSP : ‘एमएसपी’त 7 टक्के वाढ काय कामाची, शेतमालाच्या उत्पादन खर्चात 70 टक्क्यांची वाढ

Agriculture News : केंद्र सरकारने सन २०२४-२५ च्या खरीप विपणन हंगामासाठी (Kharif Season) १४ पिकांची एमएसपी जाहीर केली. मात्र.. ...

Paddy MSP : खर्च वाढला हजारांत, हमीभाव वाढला रुपयात, वीस वर्षांत धानाचा हमीभाव कसा राहिला?  - Marathi News | Latest news only Rs 117 increase in msp price of paddy in Kharif season 2024-25 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy MSP : खर्च वाढला हजारांत, हमीभाव वाढला रुपयात, वीस वर्षांत धानाचा हमीभाव कसा राहिला? 

Kharif Season : सन २०२४-२०२५ करिता धानाच्या हमीभावात ११७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच.. ...

बाजरी लागवड करतांना हि पद्धत वापरा आणि अधिक उत्पादन मिळवा - Marathi News | Use this method while planting millet and get more yield | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजरी लागवड करतांना हि पद्धत वापरा आणि अधिक उत्पादन मिळवा

खरीप बाजरी लागवड तंत्रज्ञान ...

Ginger Price Fluctuations नव्या आल्याला मिळतोय जुन्या आल्यापेक्षा जास्तीचा दर - Marathi News | Ginger Price Fluctuations: New ginger fetches higher price than old ginger | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ginger Price Fluctuations नव्या आल्याला मिळतोय जुन्या आल्यापेक्षा जास्तीचा दर

नवीन आले आणि जुन्या आल्याच्या दरावरून सध्या आले उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये घमासान सुरू आहे. ...

Vegetable Gardening : परसबागेचे गंगा माँ मॉडेल पाहिलंत का? अशी फुलवा परसबाग, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Vegetable Farming Residue Free Farming how to manage Vegetable Gardening | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetable Gardening : परसबागेचे गंगा माँ मॉडेल पाहिलंत का? अशी फुलवा परसबाग, वाचा सविस्तर 

Vegetable Gardening : आपल्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या उपलब्ध जागेत परसबाग करता येते. पण कशी ते पाहुयात.. ...

३२ लाख शेतकऱ्यांना रेशनसाठी आता महिन्याला मिळणार पैसे; किती ते वाचा - Marathi News | 32 lakh farmers will now get monthly money for ration; Read how much | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :३२ लाख शेतकऱ्यांना रेशनसाठी आता महिन्याला मिळणार पैसे; किती ते वाचा

आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना होणार लाभ ...

ऐन हंगामात सर्जा राजा ऑन डिमांड; बैल बाजारात तेजी - Marathi News | Kharif season started bullock pair On Demand; bullock market boom | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऐन हंगामात सर्जा राजा ऑन डिमांड; बैल बाजारात तेजी

आजही शेती करण्यासाठी बैल हा अविभाज्य घटक मानला जातो, परंतु सध्या बैल जोडीचे भाव वधारले. ...