लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Soybean Khodmashi बीज प्रक्रियेव्दारे करा सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन - Marathi News | Soybean weevil management by seed treatment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Khodmashi बीज प्रक्रियेव्दारे करा सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

विदर्भात कापूसानंतर सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे व त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होते. ...

'ई-केवायसी'मुळे थांबला ८४ हजार शेतकऱ्यांचा लाभ विभागीय आयुक्तांनी प्रक्रिया करण्याचे निर्देश - Marathi News | The benefit of 84 thousand farmers stopped due to 'e-KYC' Divisional Commissioner directed to process | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'ई-केवायसी'मुळे थांबला ८४ हजार शेतकऱ्यांचा लाभ विभागीय आयुक्तांनी प्रक्रिया करण्याचे निर्देश

Amravati : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई-केवायसी नसल्याने रक्कम जमा करण्यास अडचणी ...

Grass Nursery : येवल्यात महाराष्ट्रामधील पहिली गवती रोपवाटिका, 'या' गवताच्या जाती उपलब्ध  - Marathi News | Latest News Yevla's first grass nursery in Maharashtra, various varieties of grass available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grass Nursery : येवल्यात महाराष्ट्रामधील पहिली गवती रोपवाटिका, 'या' गवताच्या जाती उपलब्ध 

Grass Nursery : गवती रोपांचा नाशिकसह (Nashik) नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, पुणे, जळगाव, मालेगाव या ठिकाणी पुरवठा केला जात आहे. ...

Crop Insurance New Rules पीक विम्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी नवीन अट लागू; शेतकरी अडचणीत - Marathi News | Kharif Crop Insurance Government imposes new conditions for crop insurance for farmers; Farmers in trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance New Rules पीक विम्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी नवीन अट लागू; शेतकरी अडचणीत

Crop Insurance New Rules १५ जुलै अखेरपर्यंत विमा भरण्याचा कालावधी ...

निर्यात वाढल्याने गहू, सरकी ढेप वधारले; हरभरा अन् सोयाबीनच्या दरात चढ-उतार - Marathi News | Wheat, Sarki Dhep price increased due to increase in exports; Fluctuations in prices of gram and soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यात वाढल्याने गहू, सरकी ढेप वधारले; हरभरा अन् सोयाबीनच्या दरात चढ-उतार

बाजारातील आवक वाढल्यानंतर ज्वारीतील तेजी कमी झाली... ...

चिंता नाही, गोगलगाय नियंत्रणासाठी ४ हजार किलो कीटकनाशक साठा कृषी विभागाकडे उपलब्ध - Marathi News | Don't worry, Agriculture Department has 4000 kg stock of pesticides available for snail control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चिंता नाही, गोगलगाय नियंत्रणासाठी ४ हजार किलो कीटकनाशक साठा कृषी विभागाकडे उपलब्ध

राज्यस्तरावरून मेटाल्डिहाइड केला पुरवठा, कृषी विभाग सज्ज ...

रेशीम शेतीसाठी एकरी चार लाखांचे अनुदान; वाचा कोणती कागदपत्रे आहे आवश्यक - Marathi News | A subsidy of four lakhs per acre for sericulture; Read what documents are required | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम शेतीसाठी एकरी चार लाखांचे अनुदान; वाचा कोणती कागदपत्रे आहे आवश्यक

Sericulture Farming: शेतकऱ्यांनी सप्टेंबरपूर्वी तांत्रिक मान्यतेसाठी अर्ज करावा... ...

बिबट हल्ले रोखण्यासाठी आले पूर्वसूचना यंत्र, कसे करते काम? - Marathi News | Early warning system to prevent leopard attacks, how does it work? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट हल्ले रोखण्यासाठी आले पूर्वसूचना यंत्र, कसे करते काम?

जुन्नर तालुक्यात मानव-बिबट संघर्ष प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसतोय. यावर एक उपाय म्हणून बोरी बुद्रुक येथील साईनगर येथे जुन्नर विभागाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वन्य प्राणी पूर्व सूचना यंत्र बसविण्यात आले आहे. ...