Mushroom Farming : केवळ २० बाय ४० आकाराच्या जागेवर मशरूम पिकविण्याचा नवा व्यवसाय सुरू करून हा शेतकरी त्यातून ४५ दिवसाला तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवीत आहे. कसे ते वाचा सविस्तर ...
Agricultural Scheme : वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांची पिके आणि फळबागांचे संरक्षण होण्यासाठी शेतकुंपण करण्याकरिता स्वंतत्र योजना तयार करून राज्य सरकारला सादर करावी, अशी सूचना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला केली. ...
अंगणात, बागेत किंवा इमारतीवर अनेकदा मधमाशांचे पोळ (Honey Bee Hive) लागते. त्यापासून मध काढण्यासाठी अनेकदा पोळं जाळण्यात येतं. काही वेळा पोळ्याला दगड मारला जातो. यामुळे पर्यावरणाचे नुकसान तर होतेच, सोबत दंडही आकारला जातो. ...
Gokul Milk Kolhapur : दूध उत्पादक संघाने (गोकुळ) आज शनिवारपासून म्हैस दूध खरेदी घरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ६.५ फॅट आणि ९.० एसएनएफ पासून पुढेही दरवाढ उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. ...