कौटुंबिक आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुरू केलेल्या लघु उद्योगाला आज चांगल्या अर्थसंपन्न ब्रँडमध्ये रूपांतरित करून बारमाही उद्योग संगीता ताईंनी (Sangita Tonde) उभारला आहे. या प्रक्रिया उद्योगांतर्गत आज आवळा, ऊस, जांभूळ आदींवर प्रक्रिया (Sugarcrane, ...
केंद्र शासनाने कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ अपेक्षित होती. प्रत्यक्षात तसे काही चित्र दिसत नाही. (Soybean Market) ...
उच्चशिक्षित तरुणाने नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने ड्रॅगन फ्रूटच्या एक एकर शेतीतून लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. (Dragon Fruit) ...
वनविभागाच्या जुन्नर विभागातर्फे बिबट्या ओळखण्यासाठी किंवा त्याचे वास्तव्य आहे की नाही ते समजण्यासाठी 'एआय' कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी जुन्नर विभागाने एआयची प्रणाली तयार केली आहे. ...
आष्टा येथील माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील झुंजारराव शिंदे यांनी राजकारण, समाजकारण करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केळी विदेशात निर्यात करत आहेत. एकरी ३५ ते ४० टन विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...
पारंपरिक शेतीला फाटा देत काही तरी वेगळा उद्योग करणे गरजेचे आहे. हीच बाब कळमनुरी तालुक्यातील शेतकरी आता तुती लागवड करण्याकडे वळताना दिसतात. (Sericulture) ...