Kanda Market Update : आज पारनेर बाजारात लाल कांद्याची (Red Onion Market) 16 हजार 629 क्विंटल तर पुणे बाजारात लोकल कांद्याची 16 हजार 71 क्विंटलची कांदा आवक झाली. ...
Soil Testing : माती परिक्षणाबाबत शेतकऱ्यांमध्ये आता जागृती निर्माण झाल्यामुळे पिकांची निवड करण्यासाठी प्रथम माती परिक्षणाला प्राधान्य देताना दिसत आहेत. वाचा सविस्तर ...
Fertilizer Company : शेतकऱ्यांच्या अडचणीचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पीक संजीवक औषधांच्या कंपन्या म्हणजेच पीजीआर कंपन्यांनी सर्वत्र जाळे पसरविले. या धंद्यात मिळणारा पैसा पाहून बघता बघता हे जाळे वाड्या-वस्त्यांपर्यंत विस्तारले गेले. ...
Women Farmer : पेरणीयोग्य नसलेल्या शेतीचे नंदनवन करून पारंपरिक पिकांना फाटा देत अकोट तालुक्यातील दिवठाणा येथील शेतकरी महिलेने वायगाव हळदीची लागवड केली. हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. वाचा सविस्तर ...